TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्न, औषध विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत उकळली ५० हजारांची खंडणी !

खंडणी घेणाऱ्या दोघांना चार दिवस पोलिस कोठडी; मास्टरमाईंडचा शोध सुरू !

vijay waghmare by vijay waghmare
September 3, 2024
in जळगाव, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली या गावातील भवानी पेठ मध्ये असलेल्या दुकानदाराकडून अन्न औषध खात्याचे अधिकारी असल्याचे सांगत तुम्ही गुटखा विकतात म्हणुन दोघांनी ५० हजाराची खंडणी घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघ ठगांना अटक केली असून यामध्ये गावातीलच एक जण मास्टमाईंट असल्याचे उघड झाले आहे. त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. अटकेत असलेल्या दोघांना दि. ५ रोजी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यावल तालुक्यातील चिंचोली गावतील भवानी पेठ मध्ये संतोष हरी बडगुजर यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात दि. ७ जुलै रोजी आकाश भगवान जावरे (वय २९ रा.आंबेडकर चौक, नंदुरबार) व राहुल श्रीहरी काळे (वय ४३ रा. कात्रज, पुणे) हे दोन जण गेले होते. त्यांनी आम्ही अन्न, औषध खात्याचे अधिकारी आहोत तुम्ही दुकानात गुटखा विकतात म्हणून तुमच्या विरुद्ध कारवाई करायची आहे. तसेच तुमच्या मुलाला व पत्नीला अटक करायची असून त्यांना दम दिला. तुम्हाला अटक टाळायची असेल तर दोन लाख रूपयांची खंडणी मागितली. तेव्हा संबंधित दुकानदाराने त्यांना ५० हजार रुपये दिले आणि ते तिथून निघून गेले. दरम्यान, शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी ते दोघे गावात आले आणि त्यांनी परत दुकानदाराकडे पैशाची मागणी केली. दुकानदाराने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर याचा मुख्यसूत्रधार हा गावातील समाधान धनगर हा असल्याचे समोर आले. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायधिश एस. व्ही. जंगमस्वामी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वाढीव कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

खंडणी उकळली असेल तर संपर्क करण्याचे आवाहन !

तोतया अधिकारी म्हणुन अशा ठगांनी कोणाकडून खंडणी घेतली असेल किंवा या गुन्ह्यात अटक असलेल्या दोघांनी जर कुणाला अधिकारी असल्याचे सांगुन पैसे उकळले असतील, तर त्यांनी यावल पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

उन्मेश पाटील म्हणजे भ्रष्टाचाराचा शिरोमणी नंबर 1, तर दूध संघाच्या बदनामी करण्यात संचालक प्रमोद पाटील हे उन्मेष पाटील यांच्या हातातले बाहुले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोनक नदीवरील बंधाऱ्याचे निधीअभावी काम रखडले !

September 28, 2020

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी ३७ अर्ज दाखल

July 5, 2021

कौशल्याधारीत अभ्यासक्रम उपयोगी, प्रशिक्षणार्थींनी तो मन लावून पूर्ण करावा : महेंद्र पाटील !

March 28, 2023

…तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल ; ना.पाटील यांचे गिरीश महाजन यांना चॅलेंज !

October 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group