TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी !

vijay waghmare by vijay waghmare
February 23, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होवून हाणामारी झाली. ही घटना विसनजी नगरातील महालक्ष्मी स्वीट मार्टजवळ घडली. याप्रकरणी दोघ तरुणांविरुद्ध परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विदगाव येथील यश संजय कोळी (वय २०) हा तरुण आणि संशयित अरबाज खान रा. धरणगाव हे दोघ एकाच ठिकाणी कामाला आहेत. कामावर औषधांचा ट्रे व्यवस्थीत लाव असे सांगितल्याचे वाईट वाटल्याने अरबाज खान याने यश कोळी याला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी यश कोळी याने दिलेल्या तक्रारीवरुन अरबाज खान याच्यास इतर दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

जाणून बुजून त्रास दिल्याने केली मारहाण
धरणगाव येथील अरबाज खान फिरोज खान याने दिलेल्या तक्रारीवरुन ते एकाच ठिकाणी काम करीत असतांना, संशयित यश संजय कोळी व कुणाल संजय कोळी यांच्यासह एक जण हे कामावर जाणून बुजून मानसिक त्रास देत होते. त्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होवून हाणामारी झाली. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

महिलांना पिंक ऑटो घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे ; ॲड. जमील देशपांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकार आक्रमक ; विधीमंडळाच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी

June 21, 2022

हिंदू नववर्षाचे संगीतमय वातावरणात संपन्न

April 2, 2022

12 वर्षाखालील जैन चँलेंज आंतरशालेय मुली व मुलांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – 2022

August 27, 2022

खळबळजनक; औरंगाबाद जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या !

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group