TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घर खाली करण्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

भुसावळ बाजारपेठ पोलिसांत परस्परविरोधात गुन्हे दाखल

vijay waghmare by vijay waghmare
January 20, 2025
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील शिवाजी नगरात घर खाली करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता वाद झाला. या वादामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी होवून एकमेकांना शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात एकूण ९ जणांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवाजी नगरमधील अनिल हरगोविंद सिंधवाणी (वय ६०) आणि प्रविण अशोक अग्रवाल (वय ३४) यांचे कुटुंबे एकत्र राहत आहेत. १८ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता घर खाली करण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. यामध्ये, अनिल सिंधवाणी आणि त्यांचे कुटुंबीय शृती हरगोविंद्र सिंधवाणी आणि क्रीश अनिल सिंधवाणी यांना मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी त्यांच्या घरातून ३ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला.

READ ALSO

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

दुसऱ्या कुटुंबातील प्रविण अग्रवाल, अशोक अग्रवाल, शोभा अग्रवाल, आरती अग्रवाल, कैलास अग्रवाल आणि सोनी अग्रवाल यांनाही चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, घराचे कुलूप तोडले आणि २ लाख ४० हजार रुपयांच्या सोन्याच्या मंगळसुत्र आणि रोकड चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
Next Post

राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसीलला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक : ४० लाखांची लाचप्रकरणी दिंडोरी प्रांताधिकारी निलेश अपार यांच्याविरुध्द गुन्हा !

June 29, 2023

“दामिनी” ॲपचा वापर करुन वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

May 26, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

June 19, 2026

ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, पुढील तारीख आता 22 ऑगस्ट !

August 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group