TheClearNews.Com
Wednesday, July 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल तालुक्यातील चुंचाळे–बोराळे परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस

आमदार लताताई सोनवणे यांच्या मतदारसंघात नैसर्गिक फटका

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (सुरेश पाटील) तालुक्याूतील पश्चिम भागात चुंचाळे -बोराळे गावात सोमवार संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. साडेपाच ते साडेसात या वेळेत वादळ वाऱ्यासह विजेचा कडकडाटमध्ये झालेल्या पावसात एका ठिकाणी वीज पडून बैल जोडी ठार झाली. तर प्रचंड वेगात आलेल्या पुरामध्ये दोन जणांच्या दुचाकी वाहून गेल्या असुन या भागातील गायरानवस्तीतील सुमारे दोनशे घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता.

सोमवारी सायंकाळी यावल, चोपडा विधानसभेच्या आणि यावल तालुक्याच्या पश्चिम भागात तसेच आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या कार्यक्षेत्रात नैसर्गिक फटका बसल्याने महसूल विभागामार्फत किती नुकसान झाले याबाबतची चौकशी कारवाई तात्काळ सुरू झाली आहे.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात मध्ये पाऊस झाला यात चुंचाळे -बोराळे व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सुमारे दोन तास तुफान वेगात पावसाच्या सऱ्या बरसल्या तर बोराडे गावात वीज पडून सुरेश प्रल्हाद धनगर यांची बैल जोडी ठार झाली. एक लाख २० हजार रूपये किंमतीची सदरील बैल जोडी होती तर या घटनेत प्रत्यक्षदर्शी विनोद वानखेडे हे थोडक्यात बचावले तसेच चुंचाळे या गावात पुराचे पाणी प्रचंड वेगाने येत असतांना संजयसिंग राजपूत व रमेश पितांबर धनगर चुंचाळे या दोघांच्या दुचाकी पुरात वाहून गेल्या तसेच गायरान व चुंचाळे प्लॉट भागातील २०० हून अधिक घरात पाणी शिरले आहे .गायरान, चुंचाळे व बोराळे या गावांचा एकमेकाशी संपर्क हा रात्री उशिरापर्यंत तुटलेला होता पाऊस थांबल्यामुळे नागरिकांमध्ये थोडा दिलासा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

उडाण फाउंडेशनतर्फे स्तनदा मातांना खजूर वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेला नाशकात धक्का, बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये प्रवेश

December 21, 2020

‘… म्हणजे नामुष्की ओढवणार नाही’ ; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला

November 19, 2021

मंगळग्रह सेवा संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

April 6, 2021

पातोंडा येथे संत शिरोमनी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group