TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी राऊत यांच्या मुलाखतीचे उद्या जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन होणार प्रसारण

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात दि. 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून अभियानाचा उद्देश, अभियान काळात नागरीकांनी घ्यावयाची काळजी, अभियान राबविण्याची पध्दत, जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन, उपाययोजना याबाबत माहिती देणारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन गुरुवार, दि. 17 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी ठिक 7.45 वाजता प्रसारित होणार आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम हे महत्वाचे शस्त्र आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकाचे आरोग्य सर्व्हेक्षण, तपासणी, उपचार याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर 50 वर्षावरील नागरीक, जुने आजार व लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, आरोग्य पथकास नागरीकांनी करावयाचे सहकार्य आदिंबाबत आपल्या मुलाखतीत माहिती देणार आहे.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी करावयाचे सहकार्य, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणि कोरानाच्या साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी घ्यावयाची दक्षता आदिं विषयांवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या भावना या मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे. तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत गुरुवार, 17 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी ठिक 7.45 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

अखेर बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मिळाली मजुंरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा-धरणगाव रोडवर कारची दुचाकीला मागून धडक ; एकाचा जागीच मृत्यू !

November 22, 2022

पोलिसांनी मारहाण केल्याची अर्णब गोस्वामीची तक्रार न्यायालयाने फेटाळली

November 5, 2020

मोठी बातमी : शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल !

August 5, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर !

August 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group