TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नाने बहादपूर, शिरसोदे व महाळपुरच्या पाणीपुरवठा योजनेस मिळाली मंजुरी

पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे अनमोल सहकार्य

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादपूर,शिरसोदे व महाळपुर या तीन गावांना प्रचंड पाणीटंचाई मुळे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी २०१४ पासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू असताना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने या तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असल्याने तिन्ही गावात आनंदोत्सव साजरा होत आहे.

तामसवाडी धरणावरून सुमारे १३ ते १४ किमी पाईपलाईन टाकून ही योजना निर्माण होणार असून यासाठी ११६८.३० लक्षच्या अंदाज पत्रकास जलजीवन मिशन अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. वरील तीन गावांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय मोठे काम आमदारांनी मार्गी लावल्याने बहादरपूर, शिरसोदे आणि महाळपुर या गावातील ग्रामस्थ कमालीचे सुखावले आहेत.सदर पाणी पुरवठा योजनेसाठी दिनांक २७ जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे, महाळपुर सरपंच सुधाकर पाटील तसेच शिरसोदे ग्रामपंचायत उपसरपंच ए आर पाटील, शालिग्राम बडगुजर राकेश गुरव, महाळपुर माजी उपसरपंच प्रभाकर पाटील, गुलाब पाटील आदी ब उपस्थित होते. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत बहादरपूर शिरसोदे महाळपुर तीन गाव पाणीपुरवठा योजनेस रु.११६८.३० लक्ष् रुपयाच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर मंजुरीचे पत्रक तिन्ही गावांच्या लोकप्रतिनिधींच्या हाती सुपूर्द करण्यात आले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

२०१४ पासून सुरू होते प्रयत्न

सदर योजनेच्या मंजुरीसाठी पंचायत समिती माजी उपसभापती चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहादरपूर, शिरसोदे आणि महाळपुर या तिघा गावांची मिळून शिखर समिती बनविण्यात आली होती. या शिखर समितीतील अध्यक्ष संतोष पाटील (महाळपुर) व सर्व सदस्य तसेच बहादरपूर सरपंच भिकन पारधी व सर्व सदस्य शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे व सर्व सदस्य तसेच महाळपुर सरपंच सुधाकर पाटील व सर्व सदस्य तसेच मागील ग्रामपंचायत येथील माजी सरपंच शिरसोदे अशोक महाजन, शामराव आधार पाटील, भारती धनराज पाटील, डी आर पाटील, रतन भिल, कमलबाई विठ्ठल भोई, अनिल ठाकरे व सर्व सदस्य बहादरपूर माजी सरपंच निंबा चौधरी, मिलिंद मोरे, रमेश वाणी, चंद्रकांत जावरे व सर्व सदस्य महाळपुर माजी सरपंच प्रतिभा पाटील, सुशीला पाटील, प्रमिला पाटील, सुरेखा पाटील व सर्व सदस्य तसेच या योजनेसाठी या तीनही गावातील ग्रामस्थ यांनी वेळोवेळी परिश्रम घेतले. यासाठी २०१४ पासून पाठपुरावा सुरू असताना मंजुरीची प्रतीक्षा कायम होती. अखेर आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न मनावर घेतल्याने तामसवाडी धरणावरून ही योजना मंजूर झाली आहे. बहादरपूर श्रीक्षेत्र बद्रीनारायण मंदिरासाठी तीर्थक्षेत्र पर्यटन विकास अंतर्गत रुपये रु. ४ कोटी २६ लाख रुपयाची मागणीही आमदारांकडे केली आहे. याव्यतिरिक्त शिरसोदे येथील अपूर्ण असलेला साठवण बंधारा लवकर पूर्ण व्हावा यासाठीदेखील निधीची मागणी करण्यात आली असून त्यासाठी देखील लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहे.

आमदारांमुळे टंचाईग्रस्त गावांना मिळणार दिलासा

शिरसोदे ,बहादरपूर आणि महाळपुर या गावांचा पाणीप्रश्न अतिशय बिकट होता. या तिन्ही गावामध्ये ४ ते ५ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. तो देखील जानेवारी महिन्यानंतर बंद होऊन त्यानंतर मोठ्या टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात होते. मात्र, या नविन योजनेमुळे या गावांचे पाणी संकट कायमस्वरूपी दूर होऊन योजना पूर्णत्वास आल्यानंतर किमान १ दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

आमदारांनी आश्वासनच नव्हे तर मंजुरीपत्रकच हाती ठेवले

वरील तिन्ही गावांना आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांची खैरात देत ग्रामस्थांना अनेकवर्षं पाण्यापासून वंचित ठेवले. अनेकदा आश्वासनंतर लोकांनी मतदान करूनही अश्वासनाची पूर्ती मात्र कुणीही केली नाही. प्रत्यक्षात कुणीही लोकप्रतिनिधीने सदर योजनेसाठी राजकीत पाठबळच न वापरल्याने या योजनेच्या मंजुरीस गती मिळू शकली नाही मात्र आमदार अनिल पाटील हे एकमेव पाहिले आमदार ठरले की ज्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून योजना मंजुरीचे आश्वासन जरी दिले. तरी लागलीच मंजुरी पत्र देखील हाती ठेवले अशी भावना ग्रामस्थांनी यानिमित्ताने बोलून दाखवली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ; जाणून घ्या..आजचा सोने-चांदीचा भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड पाणी टंचाई आढावा बैठकीत एकनाथराव खडसेंनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर !

June 24, 2023

चिमू आणि पिल्लू मला माफ करा, पत्नीला व्हॉटसअॅपवर भावनिक मेसेज पाठवत पोलीस अधिकाऱ्याने उचललं मोठं पाऊल !

October 8, 2023

पंतप्रधान मोदींच्याच सुरक्षा रक्षकाचं भामट्याने पाकीट केलं लंपास ; चोरट्याला अटक

November 27, 2021

धक्कादायक : भुसावळात चार गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह तरुण अटकेत !

February 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group