TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईदगाह ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम ; गफ्फार मलिक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक पाणपोईच्या कार्यास सुरुवात

ईद गाह ट्रस्टचे ६ स्वीकृत सदस्य घोषित

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांचे २४ मे २०२१ रोजी अकस्मात मृत्यू झाले होते. त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आज इदगाह कब्रस्तान ट्रस्टतर्फे इदगाह मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून एक सुंदरशी अत्याधुनिक अशी सार्वजनिक पाणपोई तयार करण्यात येत असून त्या पाणपोईचे च्या कामास सुरवात करण्यात आली.

गफ्फार मलिकच्या नातवंडांच्या हस्ते कुदाली मारुन सुरवात

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

गफ्फार मलिक यांना आपल्या नातवंडा वर फार प्रेम होते व त्याचे प्रतीक म्हणून ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सदर पाणपोईचे कामाची सुरवात लहान-लहान नातवंडे कुमार मोइज, उमर, सईद व हम्माज मालिक यांच्या हस्ते कुदाली मारून करण्यात आले.

मलिक ब्रदर्स अँड सन्स स्वय खर्चान ने बांधून देत आहे पाणपोई

पाणपोई ही अत्याधुनिक व सर्व सोयी अनुसार तयार करण्यात येत असून त्या पाणपोईचा वापर सर्वसामान्यांसाठी खुला राहणार असल्याने सदरची पाणपोई ही गफ्फार मलिक यांचे बंधू व त्यांची मुले हे स्वखर्चाने बांधून देत आहे.

प्रथम मालिक यांना श्रद्धांजली पर दुआँ

कार्यक्रमाच्या सुरवातीस मरहूम गफ्फार मालिक यांना श्रधांजलि (खिराज ए अकीदत) वाहून मौलाना शेख यांनी मग़फ़ेरतची दुआ केली.

ईदगाह ट्रस्ट मधे ६ स्वीकृत सदस्याची नियुक्ती

कार्यकारी मंडळाच्या सभेत अध्यक्ष वहाब मालिक यांनी ट्रस्ट च्या उरलेल्या कालावधीसाठी ६ स्वीकृत सदस्यांची नावे सादर केली असता त्यास सर्व संमतीने मान्यता देण्यात आली. ती नावे मानद सचिव फारूक शेख यांनी घोषित केली ती खालीलप्रमाणे
अब्दुल अजीज सालार, कादर कच्ची, रईस पटेल, मुश्ताक बादलीवाला, शरीफ बाबा पिंजारी व रेहान शेख नव नियुक्त सदस्यांचे ट्रस्टतर्फे वहाब मालिक यांनी बुके देऊन सत्कार केले.

या दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सादर केले तर आभार मलिक परिवारातर्फे नदीम मलिक यांनी मानले. या कार्यक्रमात मलिक परिवारातर्फे एजाज मालिक, रहीम मालिक, नदीम मालिक, हारिश,शारिक, हर्षद,फ़ाज़, मन्नान मालिक सह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मालिक, सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष मुस्ताक अली व रियाज़ मिर्ज़ा, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव मुकीम शेख व अनिस शाह, संचालक ताहेर शेख, नाजिर मुल्तानी, सादिक सय्यद, मजहर खान, अय्यूब खाटीक सह पिंजारी बिरादरी,मेमन बिरादरी व पटेल बिरादरी तसेच इतर सन्माननीय व्यक्तींची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

पत्नी हातात मिळेल त्याने मारते ; 'बायकोपासून वाचवा' म्हणत मुख्याध्यापक पतीची कोर्टात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या खुनाचे गूढ उलगडले ; कारण वाचून बसेल धक्का !

December 16, 2023

भोसरी जमीन घोटाळा ; खडसेंची पुन्हा होणार चौकशी !

August 28, 2022

खळबळजनक : कापडमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत जळगावात आढळले मृत बाळ !

August 30, 2022

जळगाव ग्रामीण मतदार संघातील बसेस तात्काळ सुरु करा ; देवकरांचे विभाग नियंत्रकांना पत्र !

August 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group