TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुर्नरचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार नुकसान भरपाई

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2022
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2022-23 अंतर्गत जळगाव जिल्हयातील केळी या फळपिकासाठी जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत नुकसान भरपाई रक्कमेस पात्र ठरणार आहे.

यामध्ये 1 ते 30 एप्रिल या कालावधीत सलग 5 दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 83 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु 35000/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. दिनांक 1 ते 31 मे, या कालावधीत सलग 5 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 61 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु. 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. माहे एप्रिल व मे या दोन्ही महीन्यात जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत पात्र ठरलेल्या महसुल मंडळांना जास्तीत जास्त 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. पालकमंत्री जळगाव यांनी भारतीय कृषि विमा कंपनीस विमा कालावधी संपताच पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश दिले आहे.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

तालुकानिहाय महसुल मंडळानिहाय जादा तापमानाची माहिती – सन 2021-22

  • जळगाव जिल्हा – म्हसावद , भोकर, पिंप्राळा, असोदा भुसावळ – कुऱ्हे प्र.न, वरणगाव, पिंपळगाव खु, बोदवड- नाडगाव, यावल – भालोद, बामणोद, फैजपूर, साकळी किनगाव बु, रावेर –खानापूर, खिरोदा प्र.या, निभोरा बु, खिर्डी, ऐनपूर, मुक्ताईनगर- अंतुर्ली घोडसगाव, अमळनेर – शिरुड, नंगाव, पातोंडा अमळगाव, मारवड, भरवस, वावडे, चोपडा- हातेड बु, लासुर, अडावद, धानोरा प्र.अ, गोरगावले बु, चहार्डी , एरंडोल – रिंगणगाव, कासोदा, उत्राण गृ.ह, धरणगाव – साळवा, सोनवद, पिंप्री बु, पाळधी, चांदसर, पारोळा- शेळावे, तामसवाडी, चोरवड, चाळीसगाव-, मेहुणबार जामनेर- नेरी, पहुर, पाचोरा – गाळण, नांद्रा, कुऱ्हाड बु, भडगाव- कोळगाव इ.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

शासकीय तंत्रनिकेतन येथे 13 जून रोजी भरती मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 15, 2021

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली ; २५ भाविकांचा मृत्यू !

June 6, 2022

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्ताने १८ डिसेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

December 16, 2020

भुसावळमध्ये किराणा दुकानातून ३१ हजाराचा गुटखा जप्त !

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group