TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : बालरंगभूमीवर आपले संपूर्ण आयुष्य जगणारे, आपल्या अष्टपैलू कलेने असंख्य बालकलावंत घडविणारे आणि बालप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जळगावचे लाडके नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांचे नुकतेच दीर्घकालीन आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने बालरंगभूमीची आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज (दि. ३०) रोजी जळगावात व.वा.वाचलनालयाच्या रामनारायण सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता ‘शोकसभा’ आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेस दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व समस्त जळगावकर नाट्यकर्मींतर्फे करण्यात आले आहे.

स्मृतिप्रित्यर्थ विनामूल्य आरोग्य शिबिर

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या करण्यात येणार असून, हे शिबिर आज (दि. ३० जून) सकाळी ८:०० ते १०:०० वाजेदरम्यान अरुश्री हॉस्पिटल, तळमजला, महेश प्रगती हॉलजवळ, रिंगरोड, जळगाव येथे होणार आहे.

हे आरोग्य तपासणी शिबिर सर्व नाट्यकलावंत व त्यांच्या कुटुंबियांसाठी पूर्णपणे विनामूल्य राहील. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव, अरुश्री हॉस्पिटल व मुक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCondolence meeting and free health camp organized to pay tribute to veteran theatre personality Dnyaneshwar Gaikwad.

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वर्क फ्रॉम होम चालूच राहणार – बिल गेट्‌स

September 25, 2020

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026

जैन इरिगेशनच्या चौघं कॅरम पटूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

April 18, 2025

अरे बापरे..धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आज चार रुग्णांचा मृत्यू !

March 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group