TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : सध्या गांधी परिवाराची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे. याच दरम्यान देशात वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँगेसने देशव्यापी आंदोलन करणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.

दिल्लीतील जंतरमंतर वगळता सर्व ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. तर या आंदोलनाबद्दल काँग्रेस ऑफिसच्या बाहेरही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या आंदोलनाच्या आधी राहुल गांधी पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसच्या खासदारांसोबत संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढतील. तर प्रियंका गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस मुख्यालय ते पंतप्रधान निवास असा मोर्चा काढतील. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ईडी चौकशीवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आपण पंतप्रधान मोदींना घाबरत नाही आणि धमकावून आपला आवाज दाबला जाऊ शकणार नाही.
ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतलं नॅशनल हेराल्ड कार्यालयातला यंग इंडियन कंपनीचा परिसर सील केला आहे. तर काँग्रसेने दावा केलाय की, दिल्ली पोलिसांनी त्यांचं मुख्यालय आणि सोनिया गांधी, राहुल गांधीच्या घराभोवती वेढा घातला आहे.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडला ; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कारचा पाठलाग करून सराफा व्यापाऱ्यावर हल्ला ; साडेतीन लाख लुटले !

October 23, 2023

खळबळजनक ! पाकिस्तानच्या महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल ; एकाला अटक

November 20, 2021

‘कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आलं पाहिजे’ ; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले !

December 17, 2021

खळबळजनक ! भरदिवसा रस्त्यावर मुलांनी केला बापाचा खून !

September 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group