TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात ‘हा’ नवा व्हायरस : आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला आहे. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला असून त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. मात्र, त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून उद्या आपण जहांगीर रुग्णालयात भेट देणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ” राजीव सातव यांची प्रकृती थोडी नाजूक आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. राजीव सातव बरे होत असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवा व्हायरस सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असून इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण डॉक्टर पूर्णत: प्रयत्न करत आहेत, काळजी घेत आहेत. सर्वकाही उपचार केले जात आहेत. तज्ज्ञातले तज्ज्ञ डॉक्टर बोलावून आपल्या मराठवाड्यातील या सुपुत्रावर उपचार केले जात आहेत. मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. मी स्वत: उद्या त्यांना भेटण्यासाठी जात आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत”

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या उपचारांबाबतीत काही निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी ४ ते ५ प्रकारचे डॉक्टर लागतात आणि त्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य असलेल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांसाठी उपचार करण्यात येणार आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये नाक, कान, घास, ब्रेन तज्ञ असतील असे ठराविक हॉस्पिटल निवडले जाणार आहेत. म्युकरमायकोसिस पेशंटसाठी वेगळे वॉर्ड तयार केले असून, वेगळी टीम करण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिस रुग्णाला लागणारे अनफोटेरेसिन ‘बी’ चे एक लाख इंजेक्शनचे टेंडर काढण्यात आले असून आज पाच वाजेपर्यंत फायनल करण्यात येईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

'मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' दिल्लीत मोदींविरोधात पोस्टर, १७ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थी नेता उमर खालिद यांची त्वरित सुटका करा- संविधान बचाव नागरिक कृती समितीची मागणी

September 15, 2020

आपल्या सर्जा-राजाला वाचवण्यासाठी शेतकरी भिडला थेट पट्टेदार वाघासोबत !

August 5, 2023

अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 11, 2020

चौथी राष्ट्रीय हातमाग गणना विणकरांनी नोंदणी करण्याचे आवाहन

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group