TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसही कसणार कंबर ; जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठकीतून पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निर्धार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2020
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) सध्या राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात झाला आहे. त्यास अनुसरून दि. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने काँग्रेसनेही त्याबाबतीत जिल्हास्तरावर बैठक घेऊन कंबर कसले आहे. यासाठी काँग्रेसचे जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन आगामी ग्रामपंचायत निवडणूकी साठी एकत्रित रित्या ताकदीनिशी सामोरे जाण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या येतील यासाठी रणनीती आखण्यात आली. जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी अडीच वाजता जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या वेळेस हा निर्धार करण्यात आला. या बैठकीत ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचलेला असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत निश्चित होणार असल्याचाही सूर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ब्लॉक निहाय आढावा ही यावेळी घेण्यात आला. जळगाव जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदिया व जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी मेळावा वजा बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीत ब्लॉक अध्यक्षांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदीया, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जेष्ठ नेते डी. जी. पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, माजी जिल्हा अध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, सुरेशबापू पाटील, माजी शहर अध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, सुलोचना पाटील, खलाने, जमील शेख, अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, मुनावर खान, प्रतिभा मोरे, विकास वाघ, अँड. अमजद पठाण, सचिन सोमवंशी, शंकर पहेलवान, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी २३ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरोग्य सेवकांसाठी दोन खाजगी रुग्णालयात कोविड लसीकरण सुरू !

January 25, 2021

संतापजनक : अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती ; संशयित आरोपी अटकेत !

May 30, 2023

ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाही, अशी मंडळी बिनबुडाचे आरोप करताय : अजित पवार

April 23, 2021

प्रगतशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार !

August 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group