TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज ठाकरेंना दिलासा ; चौदा वर्षापूर्वीच्या प्रकरणातील अटक वॉरंट रद्द

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2022
in कोर्ट, गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना 14 वर्षांपूर्वी कोकरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दिलासा मिळाला असून, राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट (Arrest Warrant) रद्द करण्यात आला आहे. मात्र, खटल्याच्या सुनावणीसाठी दूरदृष्य प्रणालीद्बारे हजर राहण्याचे निर्देश दिले.

मुंबईमध्ये मराठी तरूणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १४ वर्षांपुर्वी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे पडसाद शिराळा तालुक्यात उमटल्याने शिराळा पोलीस ठाण्यात राज ठाकरे, जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांच्यासह १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची शिराळा न्यायालयात सुनावणी सुरू असताना, राज ठाकरे वारंवार सुनावणीसाठी अनुपस्थित राहात असल्याने न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते. सुनावणीवेळी राज ठाकरे यांच्या गैरहजेरीत वकिलांनी वॉरंट रद्द करण्याची केलेली मागणी, प्रथम वर्ग न्यायालयाने फेटाळल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात वकिलांनी धाव घेतली होती.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

या प्रकरणी सुनावणी दरम्यान, राज ठाकरे यांना सुरक्षा व्यवस्था असल्याने त्याचा सरकारी यंत्रणेवर ताण येऊ शकतो, तसेच राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचा युक्तिवाद राज ठाकरे यांच्या वकिलांनी केला. या सुनावणीनंतर न्यायालयाने अटक वॉरंट रद्द करत असताना दूरदृष्य प्रणालीद्बारे सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले. राज ठाकरे यांच्यावतीने अ‍ॅड. विजय खरात व आनंदा चव्हाण यांनी बाजू मांडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाद खुळा ! गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट ; नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा

July 15, 2021

सौदे पावतीच्या नावावर डॉक्टरला ५१ हजारात फसविले!

September 25, 2022

कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही !

October 28, 2023

चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश ; 2 मिनिटांत 30 हजार फूट खाली कोसळले ! (व्हिडीओ)

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group