TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझेटिव्ह ; शहरात उडाली खळबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नेहरु चौकात असलेली एका राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या बँकेतील आठ कर्मचारी पॉझेटिव्ह आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दूसरी लाट आली आहे. त्यात शहरातील नेहरु चौकात असलेली एका राष्ट्रीयकृत बँकेचे संपूर्ण कर्मचारी कोरोनाबाधित झाले असल्याच्या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली. सकाळी बँक उघडण्याच्या वेळात बँक उघडली अर्धा तास होवून देखील बँकत एक ही कर्मचारी उपस्थित नव्हता, बँकेचा दरवाजा खुला आणि सुरक्षारक्षक देखील नसल्याने बँकेत येणारे ग्राहक हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त करत होते. विचारपूस करण्यासाठी कोणी नसल्याने पुन्हा ग्राहक जात होते. मात्र थोड्याच वेळात बँकेतील कर्मचारी पॉझेटिव्ह आले असल्याचे माहिती समजताच बँकेत आलेले नागरिक व बँकेच्या आजूबाजुच्या परिसरातील व्यवसायिकांमध्ये एकच धावपळ उडाली. काही वेळासाठी बँक रामभरोसे होती नंतर काही वेळानंतर सुरक्षारक्षक तसेच बँकेचे दोन कर्मचारी बँकेच्या प्रवेशद्वारा बाहेर उभे होते. महापालिका प्रशानाचे कर्मचारी येवून बँक व बाजूला असलेले एटीएमचे द्वार बंद करण्यात आले होते. याबाबत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता केवळ आठ कर्मचारी पॉझेटिव्ह आले असल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

ही बँक मुख्य बाजारपेठेत असल्याने बँकेत व्यवसायिकांचे पैसे काढणे ते भरणाच्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गेल्या चार पाच दिवसात बँकेत आर्थिक कामानिमित्त आलेले ग्राहक व नागरिक बँकेतील कर्मचाऱ्यांशी संपर्कात आले. त्यामुळे संपर्कातील नागरिकांना देखील कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असून असे झाल्याने शहरात अजून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
Next Post

पाचोरा येथे मुस्लिम पटेल, देशमुख, देशपांडे बिरादारीच्या गुणवंताचा गौरव समारोह संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन जणांकडून घराची रेकी ; क्रांती रेडकरचा खळबळजनक दावा !

November 1, 2021

जळगावात ९० च्या ‘क्वाटरवरून राडा ; परस्परविरोधी गुन्हे !

January 1, 2024

आगामी निवडणूका पारदर्शक होण्यासाठी कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा !

May 22, 2022

पिंपळे शिवारातून ७० हजारांचा कापूस चोरीला ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

October 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group