TheClearNews.Com
Saturday, April 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आगामी निवडणूका पारदर्शक होण्यासाठी कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा !

धरणगाव जागृत जनमंचची निवडणूक आयोगाकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2022
in जिल्हा प्रशासन, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येत्या काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सदर अधिकारी व कर्मचारी निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात. तरी त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी धरणगाव जागृत जनमंचचे प्रमुख जितेंद्र महाजन यांनी केली आहे.

 

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

आगामी येवू घातलेल्या निवडणुका निर्भय, निपक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी जितेंद्र महाजन यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात प्रामुख्याने एरंडोल प्रांत अधिकारी विनय गोसावी, धरणगाव तालुक्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे, धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धरणगाव उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम.बी.ठाकूर यांचा कार्यकाळ पूर्ण होवून देखील हे अधिकारी आज रोजी तीन वर्ष उलटून देखील कार्यरत आहेत. यांची त्वरित बदली करण्यात यावी. सदर अधिकारी हे निवडणूक यंत्रणेवर प्रभाव टाकू शकतात. नुकत्याच नगरपालिकेच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या असून यात प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक पारदर्शक होण्याकामी सदर अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी जितेंद्र महाजन यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

राजे, उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधायला मातोश्रीवर या, मुख्यमंत्र्यांचा निरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलिस भरती परीक्षेत नापास, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

November 22, 2021

राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली : आमदार गिरीश महाजन

March 8, 2021

अमृतच्या स्वतंत्र संयोजनासाठी शिवकॉलनीवासियांनी घेतली महापौरांची भेट !

January 12, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया ; प्रकृती स्थिर

April 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group