TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव भाजपातर्फे कोरोना लसीकरण शिबीर ; नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनामुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी भाजपच्यावतीने लसीकरण शिबीर संत गोरा कुंभार समाज मढी, कुंभारवाडा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी रोहिदास तुमडू कुंभार (कुंभार समाज पंच), अभिमन शंकर साळुंखे(पारधी समाज सेवक), बिच्छा बापु वैदू (जेष्ठ वैदू समाज सेवक), दिपक सुरेश सोनवणे (वैदू समाज अध्यक्ष), रामा बाबुराव चित्ते (मातंग समाज अध्यक्ष), कन्हैया वाघरे (जेष्ठ मेहतर समाज सेवक), इत्यादी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन व भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी देविदास कुंभार, सुभाष सोनवणे, नाना पाटील, तुकाराम पाटील, शंकर वैदू, शाम वैदू व समाज बांधव उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिबीराचे आयोजन दिलीप मराठे, दिपक चौधरी, नितीन चौधरी, भगवान कुंभार, सुधाकर साळुंके यांनी केले होते. याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, शिरीष अप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनीलालआप्पा महाजन, प्रकाश सोनवणे, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, प्रल्हाद पाटील, सुनिल चौधरी, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, विजय महाजन, अनिल महाजन, राजू महाजन, सुदाम मराठे, किशोर माळी, रवी पाटील, सचिन पाटील, विशाल महाजन, प्रेम पारधी, नितीन भगत, गणेश रमेश चव्हाण, दगडू धोंडू कुंभार, फकिरा आत्माराम कुंभार, चेतन कुंभार, राहुल कुंभार, मयूर कुंभार, सागर कुंभार, समाधान कुंभार, बापू कुंभार आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावी व नववीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या काळात CBI ची अवस्था पानटपरी झाली : वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

November 20, 2020

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण

July 13, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 2 एप्रिल 2024 !

April 2, 2024

जिल्ह्यात आज आढळले ३७ कोरोनाबाधित, ५६ झाले बरे !

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group