TheClearNews.Com
Wednesday, May 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावात प्रभाग क्रमांक दोनमध्ये कोरोना लसीकरण !

आपला माणुस संतोष माळी मित्र परीवारातर्फे कॅम्पचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये आयोजित शिबिरात दोन तासात शंभर नागरीकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. मंगळवारी दुपारी १२ वाजता बढे वाड्याजवळील मुस्लिम समाज पंच कमेटीच्या हॉलमध्ये आपला माणूस संतोष माळी मित्र परीवाराच्यावतीने या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी मुस्लिम समाज पंच कमेटीचे अध्यक्ष हाजी जमील खान टेलर, उपाध्यक्ष शेख करमोद्दीन, पंच फिरोज शेख, माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, जाफरअली मकसूदअली उर्फ हिप्पीशेठ यांची उपस्थिती होती.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाने प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा यांच्या टीमतर्फे लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्यात आले. शहराच्या तथा वॉर्डाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपला माणूस संतोष माळी मित्र परीवरातर्फे आजच्या लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले. वॉर्डातील जास्तीत-जास्त नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही संतोष माळी यांनी केले होते.

लसीकरण मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा सोनवणे, आरोग्य सहाय्यक व्ही.आर.सारडे, आरोग्य सेवक मनोज माळी, ज्ञानेश्वर प्र.माळी, आरोग्य सेविका सी.जी.भोळे, एल.एम.लोखंडे, गटप्रवर्तक कल्पना भंगाळे, आशा स्वयंसेविका सरला गावंडे, निर्मला चौधरी, सुनीता भोई, मनिषा भोई, ऑपरेटर गौरव माळी यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी अय्युब खान, अजमल खान, आवेस खान, अझहर खान, इद्रिस खान, विवेक माळी, हर्षल माळी, तेजस माळी, निखिल माळी, पवन माळी, कुणाल माळी, पवन माळी अतुल माळी, बाळा माळी, सचिन माळी, किरण माळी, सागर माळी, भूषण माळी यांच्यासह आपला माणुस मित्र परीवाराने परीश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
भुसावळ

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

April 25, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

नांदेड येथील घरकुलपात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे ; शिवराम पाटलांचे ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकार पूर्णपणे असंवेदनशील ; राष्ट्रीय महिला आयोगाने फटकारले

September 12, 2021

राम मंदिर निधी संकलन अभियानाचा समारोप फैजपूर ते श्री क्षेत्र सुना सावखेडा पदयात्रेने

February 22, 2021

जळगाव नागरिक मंच करणार महामार्गावर विघ्नहरण जागृती !

September 3, 2024

बेकायदेशीर व निकृष्ट कामांचे बिल अदा केल्यास आंदोलन ; भाजप शहराध्यक्षांचा पालिका प्रशासनाला इशारा !

April 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group