TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्न समारंभ, आठवडे बाजार, गर्दीच्या कार्यक्रमांवर असणार मनपाची नजर !

कोरोना रुग्ण वाढत असल्याने महापौरांनी घेतली बैठक : नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून लग्न समारंभ, आठवडे बाजार, बाजार समिती, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडून शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला वेळीच अटकाव घालून दुसरी लाट रोखण्यासाठी गर्दीचे कार्यक्रम आणि ठिकाणी मनपाचे पथक लक्ष ठेवणार असून नियम मोडल्यास कारवाई करण्याच्या सूचना महापौर सौ. भारती सोनवणे यांनी दिल्या आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी घेतलेल्या बैठकीला उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, उपायुक्त शाम गोसावी, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांच्यासह मनपाचे इतर डॉक्टर उपस्थित होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

मनपाकडे मुबलक टेस्ट किट उपलब्ध

जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मनपा प्रशासन सतर्क आहे. संशयित रुग्णांची दररोज कोरोना चाचणी केली जात असून मुबलक प्रमाणात आरटीपीसीआर किट आणि अँटीजन टेस्ट किट उपलब्ध असल्याची माहिती डॉ. रावलानी यांनी दिली.

नवीन डॉक्टर, कर्मचारी भरतीसाठी प्रस्ताव

जळगाव मनपाने कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवकांची भरती केली होती. सध्या शहरात रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येत असल्याने पुन्हा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी असे उपायुक्त शाम गोसावी यांनी सांगितले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे पाठवावा अशा सूचना केल्या.

शहरात महिन्यातून तीन वेळा फवारणी करावी

जळगाव शहरात सद्यस्थितीत डेग्यु, मलेरिया यासह साथीचे रुग्ण आढळून येत आहे. आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच शहरवासियांचे आरोग्य अबाधित ठेवणेसाठी डेग्यु, मलेरिया व इतर आजारांच्या प्रतिबंध करणेसाठी शहरात फॉगींग, स्प्रेयींगसह तत्सम कार्यवाही करणे गरजेचे व शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे झालेले आहे. तरी डेग्यु, मलेरिया व इतर आजारांच्या प्रतिबंध करणेसाठी शहरात महिन्यास किमान तीन वेळेस फॉगींग, स्प्रेयींगसह तत्सम कार्यवाही करणे बाबत संबंधीतांना आदेश करावे असे पत्र महापौर सौ. भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना पाठवले आहे.

शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करावा

जळगाव शहरातील कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसातील संख्या लक्षात घेतली असता, रुग्ण दररोज वाढत आहेत. बाजारात किंवा चौकाचौकात नागरीक विना मास्क घोळका करुन उभे असलेले दिसून येतात. लग्न समारंभ, सभा, बैठकी किंवा इतर काही कार्यक्रमात कोरोना संबंधात शासनाने ठरवुन दिलेल्या कोणत्याही निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. नागरीकांनी मास्क लावावा, फिजीकल डिस्टन्सचे पालन करावे, कोणत्याही ठिकाणी गर्दी होवु नये यासाठी दक्षता घ्यावी म्हणून आपण आपल्या अधिकारांचा वापर करीत जळगाव शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करावे, अशी विनंती महापौर सौ. भारती सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

गोध्रा जळीतकांड : तब्बल १९ वर्षानंतर मुख्य आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026

मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन : चंद्रकांत पाटील

May 16, 2021

कासोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका शोभा पाटील यांच्या बुलडाणा अर्बन बँक शाखातर्फे सत्कार

May 6, 2021

निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंना मदत करणारे दोन कर्मचारी नियंत्रण कक्षात जमा !

January 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group