TheClearNews.Com
Sunday, July 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रूरता ! सासूच्या गुप्तांगात सुनेने टाकली मिरची पावडर ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) एक महिला आपल्या सुनेला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेली होती. या महिलेला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर महिलेनं आरोप केला की तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली गेली. याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही घटना राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलिसांचं असं म्हणणं आहे की एक महिला आपल्या मुलाच्या बायकोला घरी घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी सिणधरी कमठाई येथे गेली होती. यादरम्यान मुलाच्या सासरकडच्या काही महिलांसोबत त्यांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की याठिकाणच्या दोन महिलांनी महिलेला मारहाण केली. यानंतर तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओदेखील बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. आता याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ एका आठवड्यापूर्वीचा आहे.

READ ALSO

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोन महिला पीडितेला पकडताना दिसत आहेत. पीडितेनं आरोप केला आहे की दोन महिलांनी जबरदस्ती तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरचीसारखं काहीतरी टाकलं. महिलेनं स्वतःला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र दोन महिलांनी तिला पकडून तिच्यासोबत विचित्र कृत्य केलं. पोलिसांचं म्हणणं आहे की दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. सध्या महिलांची चौकशी केली जात आहे. पोलीस व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्राच्या राज्यस्तरीय युवा संसदमध्ये अक्षता, सोनिया, करणने मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली !

September 29, 2020

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 3 एप्रिल 2024 !

April 3, 2024

चोपडा सह्याद्री श्रमिक असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी महेश पाटील !

July 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group