TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! एड्स असताना देखील काकीने अल्पवयीन पुतण्यासोबत ठेवले शारीरिक संबंध

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका २३ वर्षाच्या महिलेने अल्पवयीन पुतण्यासोबत शरीरसंबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे ती एड्सने संक्रमित आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचा एड्समुळे मृत्यू झाला होता. ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या पुतण्याचे वय १५ आहे. त्यालाही एड्स संक्रमित करायचे होते, यामुळे काकीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

जेव्हा त्या पुतण्याला काकी देखील एड्सबाधित असल्याचे समजले तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने झालेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना सांगितली. यानंतर याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. ही महिला दुसऱ्या गावात राहते. एकदा ती पुतण्याच्या गावी आली होती. तेव्हा तिने त्याला आपल्या जाळ्यात ओढून शरीर संबंध ठेवले. यानंतर काही दिवसांनी पुतण्याचे कुटुंबीय तिच्या गावी गेले होते. तेव्हा देखील तिने त्याला तिथून थोडे दूर नेत शरीर संबंध ठेवले. यानंतर त्या पुतण्याला काकी एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे समजले. महिलेने मुलाचे आयुष्य बरबाद करण्याची नियत ठेवून हे सर्व केले आहे. पोलिसांनी मुलाची वैद्यकीय चाचणी केली आहे.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

मुलाला गांजाचे व्यसन ; आईनं चेहऱ्यावर लावली मिरचीपूड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गडकरींच्या मताशी मी सहमत : खडसे !

May 10, 2021

माजी मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना !

August 8, 2022

जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

July 26, 2021

चोरीची अनोखी शक्कल ; शेजारीच दुकान भाड्याने घेतले अन् भिंतीला भगदाड पाडून सोने लुटले

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group