TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! हत्या करायची आणि आत्महत्या दाखवायची ; शवविच्छेदनामुळे उघडकीस आले ५ खून

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) आपल्या जवळच्या व्यक्तीचा खून करायचा आणि त्याने आत्महत्या केली, असे बेमालूम चित्र घटनास्थळावर निर्माण करायचे अशा पाच घटना शहरात गेल्या चार महिन्यांमध्ये घडल्या. ‘क्राइम सिन’वर दिसणाऱ्या आत्महत्या या प्रत्यक्षात खून असल्याचे शवविच्छेदन अहवालामधून समोर आले आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता जवळच्या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून खून करण्याचे प्रकार देखील वाढल्याचे निरीक्षण ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागातर्फे नोंदविण्यात आले. पती- पत्नी, वडील- मुलगा, सासरे- सून अशा अगदी जवळच्या नात्यांमध्ये हे खून झाले आहेत. शहरातील कात्रज, सिंहगड रस्ता अशा उपनगरांमध्ये या घटना घडल्या असल्याची माहिती विभागातर्फे सांगण्यात आली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

याविषयी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. हरीश ताटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या अगोदर पोलिस पंचनामा केला जातो. तो पंचनामा वाचून आणि मृतदेहाची बारकाईने निरीक्षण केले जाते. शरीरावर दिसणारे व्रण, जखमा आणि पंचनाम्यात नमूद हकिगत यांच्यात तफावत असल्याचे मृतदेहाच्या प्राथमिक निरीक्षणावरून दिसून आले. डोक्यास आणि गळ्यात अंतर्गत जखमा दिसून आल्याने सदर प्रकरणात आत्महत्या नसून खून झाल्याचे निरीक्षणाला दुजोरा मिळाला. काही गुन्ह्यांमध्ये ओढणी किंवा नायलॉनच्या दोरीने व्यक्तीचा गळा आवळल्याचे दिसून आले आहे.

या पद्धतीवरून उलगडले खुनाचे गूढ

खून करून मृतदेह दोरीने फॅनला लटकविण्यात आला.
घटनास्थळावर आढळलेली दोरी आणि गळ्यावरील व्रण जुळले नाहीत
फास घेतल्यानंतर विशिष्ट पद्धतीने शरीरात बदल होतात. तसे बदल दिसले नाहीत.
व्रण, जखमा आणि पंचनाम्यात प्राथमिक खबर आणि हकिगत यांच्यात तफावत
गळफास घेतल्यानंतर विशिष्ट पद्धतीने शरीरात बदल होतात. तसे दिसले नाहीत.
इंग्रजी मधील ‘व्ही’ आकाराचे बाह्य व्रण असून पण आतील जखमांचे स्वरूप अनुरूप नव्हते.
शव परीक्षण करताना डोक्यास आणि गळ्यात अंतर्गत जखमा दिसून आल्या.

गुन्ह्याची अचूक उकल होण्यासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे ठरते. या प्रकरणांमधून गुन्हेगारांनी आत्महत्या केल्याप्रमाणे घटनास्थळावरील वातावरण केले जाते. पण, शवविच्छेदनातून आलेल्या अहवालाच्या आधारावर पोलिस तपास केल्यानंतर गुन्हा उघड झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नवनीत राणांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल ; सहा जणांवर गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

July 22, 2021

‘जय भीम’ ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणार ; ‘हा’ मान मिळवणारा पहिला तामिळ चित्रपट

January 20, 2022

औषधी घेऊन घरी जायला निघाला, पण वाटेतच घडलं भयंकर !

May 18, 2023

बीएचआर घोटाळा : मानकापे, तोतला आणि सुजित वाणीचा युक्तिवाद पूर्ण ; उद्या सरकारी पक्ष मांडणार बाजू !

July 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group