TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या जोशी कॉलनीत दहीहंडी उत्सव !

vijay waghmare by vijay waghmare
December 30, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील जोशी कॉलनीत भागवत कथेत दहीहंडी उत्सव सोमवारी साजरा करण्यात आला.

भागवत निरूपण कृष्णभक्त मनोजचंद्र महाराज, वृंदावन हे करीत आहेत. यावेळी श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली. त्यानंतर गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचे गर्वहरण केले. यावेळी छप्पन भोगचे आयोजन जोशी कॉलनी व आदिशक्ती महिला मंडळातर्फे करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविक कथेचा आणि सादर करण्यात येत असलेल्या झाकीचा आनंद घेत आहेत. दरम्यान रात्री ८ वा. ह.भ.प. मुकेश महाराज पारगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

READ ALSO

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

October 18, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 18 ते 25 ऑक्टोबर 2026 !

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
Next Post

जळगाव जिल्हयातील अवैध वाळु उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ विवाहितेचा मृत्यूचा झाला उलगडा ; गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा !

February 5, 2022

प्रेमात वय नसतं! ६६ वर्षांची नवरी आणि ७९ वर्षांचा नवरदेवाने बांधली लग्नगाठ

September 25, 2021

बाजार समितींच्या निवडणुकीचा वाजला बिगुल ; जाणून घ्या, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम !

October 23, 2021

शहापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श विवाह

April 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group