TheClearNews.Com
Tuesday, July 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, मंगळवार २६ एप्रिल २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, मंगळवार २६ एप्रिल २०२२ : आज कुंभ राशीमध्ये चंद्र दिवसरात्र संचार करत आहे. शनीच्या राशीत मंगळ आणि शुक्र सोबत चंद्राचे भ्रमण होत आहे त्यामुळे आज सिंह राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारात सावध राहिले पाहिजे.

मेष :
नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. कुठलीतरी चिंता जाणवेल. जुन्या मित्रांची भेट होईल. आजचा शुभ रंग – सोनेरी

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वृषभ :
व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. रोजगाराची नवी संधी मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. आजचा शुभ रंग – आकाशी

मिथुन :
मनावर ताण राहील. धार्मिक कार्यात मन लागेल. विनाकारण खर्च वाढतील. आजचा शुभ रंग – पोपटी

कर्क :
अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवहार करताना घाई करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग – हिरवा

सिंह :
दुरून चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग – किरमीजी

कन्या :
विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. घरात पाहुणे येतील. आजचा शुभ रंग – राखाडी

तूळ :
व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. घरात प्रसन्न वातावरण राहील. आजचा शुभ रंग – केशरी

वृश्चिक :
धोका पत्करू नका, रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – निळा

धनु :
उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात उत्पन्न वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग – पांढरा

मकर :
उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग – नारंगी

कुंभ :
शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी

मीन :
नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. घाई करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग – जांभळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

माऊली फाऊंडेशनच्या वतीने सँनिटरी पँड निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा !

July 12, 2022

सख्ख्या भाच्याच्या प्रेमात पडली मामी ; मार्गातील काटा काढण्यासाठी मामाचा खेळ केला खल्लास

February 11, 2022

अशोक पाटील यांचे निधन ; आज भोणे येथे अंत्ययात्रा

May 31, 2022

दुकान, आस्थापनेचे फलक मराठीत लावावे : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group