TheClearNews.Com
Tuesday, November 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पातोंडा येथील सावखेड़ा चौफुलीचे डांबरीकरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेड़ा चौफुलीचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे.

कित्येक दिवसांपासून सावखेड़ा चौफुली येथे काटेरी झाड़े-जुड़पे व कचरा झालेला दिसत होतो. परंतु पातोंडा व परिसरातील ग्रामस्थानी सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्याची मागणी सावर्जनिक बांधकामाकडे देखील केली होती. त्याची दखल बांधकाम विभागाने घेतली आणि डांबरीकरण केले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी विभागाचे आभार मानले आहे.

READ ALSO

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

पातोंडा सावखेड़ा व परिसरातील ग्रामस्थ सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी व युवक वर्ग इकडे व्यायाम करण्यासाठी येत असतात. बसण्यासाठी बाक व प्रकाशसाठी दिवे बसावेत, त्याचप्रमाणे लोक प्रतिनिधी यांच्या निधीमधून बाक व दिवे बसवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या चौफुलीवर वाहनाची खुप वर्दळ देखील असते. तसेच पातोंडा येथील ग्रामस्थ जळगाव जाण्यासाठी याच चौफुलीचा वापर करत असतात. त्यामुळे एसटी महामंडळकडून चोपड़ा शिरपुर येथील बसला थांबा द्यावे, अशी देखील मागणी होत आहे.

तसेच येथे पोलीस चौकी देखील होती, परंतु काही कालांतराने ती बंद अव्यवस्थेतच दिसत आहे. येथील चौफुलीवरून जाणारे मार्ग व वाहनधारक मुंबई, नाशिक, पुणे, सूरत, बुऱ्हाणपूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद असे वाहन वापरत असतात. तसेच या चौफुलीवर अपघात देखील होत असतात. त्यामुळे पोलीस चौकी सुध्दा नवीन सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

November 17, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
Next Post

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व अन्नदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरेला ३० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक !

May 16, 2023

खुल्या मिठाईवरही ‘बेस्ट बिफोर डेट’ प्रदर्शित करणे बंधनकारक : सहाय्यक आयुक्त बेंडकुळे

October 1, 2020

महानगरपालिका प्रशासनाची कडक कारवाई ; थकबाकीदारांच्या मालमत्ता केल्या जप्त !

January 24, 2025

ठाकरे सरकार काही चार वर्षे चालणार नाही; चंद्रकांत पाटील

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group