TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोजोरा गावात धाडसी घरफोडी, 12 लाखांचे सोने लंपास ; भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील गोजोरा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल १२ लाख रुपये किंमतीचे 195 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मालतीबाई अभिमन चौधरी (57, गोजोरा, ता.भुसावळ) या सेवानिवृत्त पती, विधवा मुलगी व नातवांसह वास्तव्यास गोजोर्‍यात वास्तव्यास आहेत. पुणेस्थित मुलाला मुलगी झाल्यानंतर नातीला पाहण्यासाठी चौधरी कुटूंब 26 जुलैपासून पुण्याला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 7 ऑगस्ट रोजी परीचितांना घराचे गेट व दरवाजा उघडा असल्याची माहिती चौधरी कुटूबियांना कळवल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना खातरजमा करण्यास सांगितल्यानंतर घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. चौधरी कुटूंब त्यानंतर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता गोजोर्‍यात दाखल झाल्यानंतर त्यांना घरातील सर्व किंमती ऐवज चोरीला गेल्यानंतर मोठा धक्काच बसला. चोरी माहिती मिळताच भुसावळ तालुका प्रभारी सतीश कुलकर्णी यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर तज्ज्ञांना एका चोरट्यांचे ठसे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

चोरट्यांनी घराच्या गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून 195 गॅ्रम वजनाचे सोन्याचे दागिणे लांबवले. त्यात 20 ग्रॅम वजनाचा व 60 हजार रुपये किंमतीचा चपला हार, पाच ग्रॅम वजनाची व 14 हजार रुपये किंमतीची सोन्याची ठुशी, 27 ग्रॅम वजनाच्या व 75 हजार 600 रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, 25 ग्रॅम वजनाची व 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, 10 ग्रॅम वजनाचे व 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, पाच ग्रॅम वजनाचे व 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, 15 गॅ्रम वजनाचे 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, 13 हजार 600 रुपये किंमतीचे पायातील पैंजण, 20 ग्रॅम किंमतीचा व 60 हजार रुपये किंमतीचा चपला हार, चार हजार रुपये किंमतीचा चांदीचा करदोडा, 20 ग्रॅम वजनाची व 56 हजार रुपये किंमतीची मंगलपोत, 18 ग्रॅम वजनाची व 54 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, सहा ग्रॅम वजनाच्या व 16 हजारांच्या वाट्या, 15 ग्रॅम वजनाचे व 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, साडेचार हजार रुपये किंमतीच्या व दिड ग्रॅमच्या बाह्या, 26 हजार 400 रुपये किंमतीचा चांदीचा आकडा, सिंडिकेट व कॅनरा बँकेचे पासबुक तसेच दोन लाखांची एफडी असा एकूण सहा लाख 19 हजार 600 रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी मालतीबाई चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

राहुल गांधींकडून सभागृहात फ्लाईंग किसचा इशारा ; स्मृती इराणींचा गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

८६ वर्षीय वडिलांनी वधूवर सूचक मंडळात नोंदवलं नाव अन् पोराने बापालाच संपवलं !

January 7, 2022

धनुष्यबाण कोणाचा हे राष्ट्रवादी नव्हे, तर निवडणूक आयोग ठरवणार : गुलाबराव पाटील

July 25, 2022

शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा : आ. अनिल पाटील

May 8, 2021

वडिलांचा गावागावात जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय, आई कंपनीत कामगार ; पोरगी झाली पीएसआय !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group