TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात रेल्वे स्टेशन परिसरात जल मंदिर लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची सुसज्ज अशी व्यवस्था उद्योगपती तसेच राजपूत समाज अध्यक्ष जिवन बयस यांनी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आज धरणगाव रेल्वे स्टेशन चा दोन्ही फलाटावर वाॅटर फिल्टर, कुलीग असे सुसज्ज असलेले दोन जल मंदिराचे लोकार्पण माऊली शिक्षण संस्थेचे महामंडलेश्वर महंत भगवान महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आरोग्य,शिक्षण,अन्न, पाणी या पासून जो दुर्लक्षित वर्ग आहे त्याचा साठी विविध उपक्रम मुन्ना देवी आणि मंगलादेवी या फाॅऊन्डेशनचा तर्फे राबवले जात आहेत, तसाच आज स्वर्गवासी ज्योतीताई जिवन बयस याचा नावाने सुसज्ज अशी दोन जल मंदिराचे (पाणपोई) लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रा.आर.एन.महाजन,डी.आर. पाटील, गुलाबराव वाघ,डि.जी.पाटील, सुरेश चौधरी, जिवन सिंग बयस, भानुदास विसावे ज्ञानेश्वर महाजन, प्रताप पाटील, सी.के.पाटील, बबलु कोठारी, नयन गुजराती, रेल्वेचे शुक्लाजी, मुकेश बयेस, नगरसेवक सुरेश, विजय महाजन, अहमद पठाण, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, किरण मराठे, राजेंद्र महाजन, धिरेन्द्र पुरभे, किरण अग्निहोत्री, राहुल रोकडे, संजय चौधरी, किरण पाटील, बंठी पवार, एच डब्लुप पाटील, रविन्द्र भागवत, किरण वाणी, पत्रकार आर,डी महाजन, विजय वाघमारे, आबा वाघ, भगीरथ माळी, विनोद रोकडे, विजय शुक्ल, सतिष बोरसे या सह असंख्य पदाधिकारी तसेच राजपूत समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवासी मंडळाच्या वतीने जिवन आप्पा व मुकेश बयस यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बयस, चंदेल, चव्हाण परीवारातील सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले, प्रास्ताविक जितेंद्र बयस यांनी केले, तर सुत्रसंचलन महेश अहेरराव यांनी केले, आभार प्रदर्शन मुकेश बयस यांनी केले. कार्यक्रमाला गावातील सामाजिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी दोघांना अटक ; राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांचाही समावेश

December 21, 2021

धरणगाव वनीकरणात केबल वायर जाळण्याचा प्रयत्न ; दोघांना घेतले ताब्यात !

February 13, 2022

भाजपच्या नाराज आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक 

July 1, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य : 20 जुलै 2024 !

July 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group