TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मीडियात बदनामी ; धरणगाव पोलिसात तिघांसह इतरांविरुद्ध तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मिडियात बदनामी केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या एकासह धरणगावातील दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत शिंदे गटाचे शहर अध्यक्ष विलास रामा महाजन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले अजे की, आज दुपारी 12.43 वाजेच्या सुमारास सुमारास आमच्या धरणगाव शहरातील धरणगाव प्रेस व धरणगाव शहरातील तालुक्यातील इतर सोशल मिडीया (फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हॉटसप ) ग्रुपवर ऑडीओ क्लीप वायरल झाली. त्यात जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मोबाईल वर रमेश पाटील नामक व्यक्ती याने त्याचा मोबाईल क्र.9822363731 यावरुन फोन करुन जालना जिल्हयात मराठा आरक्षणा संदर्भात झालेल्या घटने संदर्भात चर्चा करत असतांना रमेश पाटील नामक व्यक्तीने अचानक चर्चा करतांना मा. मंत्री मोहदय गुलाबराव पाटील यांना अपशब्द वापरुन शिवीगाळ केली व सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनीधी यांना देखील अपशब्द वापरून सर्व लोकप्रतिनीधी यांच्या चारीत्र्यावर घातक असे शब्द वापरुन लोकशाहीचा अपमान करत सर्व संविधानाने निवडुन आलेल्या लोकप्रतिनीधाचा जाहीर अपमान करत अब्रुनुकसान केली आहे.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकत्याच्या भावना दुखावल्यामुळे कार्यकत्याचे श्रध्दा स्थान असलेले गुलाबराव पाटील यांच्याविषयी कार्यकर्ते एका ठिकाणी जमु लागले. त्यात कार्यकर्ते संतोष वाल्मीक महाजन, प्रविण रघुनाथ चौधरी (सर्व रा. धरणगाव) यांनी सांगीतले की सदर क्लीप ही धरणगाव शहरातील भागवत भगवान चौधरी, गुलाब रतन वाघ (रा. धरणगाव) व इतर व्यक्तीनी क्लीप वायरल करुन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अब्रुनुकसान केली आहे. त्यामुळे माझी रमेश पाटील (रा. छत्रपती संभाजीनगर) व भागवत भगवान चौधरी, गुलाब रतन वाघ (दोन्ही रा. धरणगाव) इतर व्यक्तीविषयी विलास महाजन यांनी कायदेशीर तक्रार दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

पाच हजारांची लाच भोवली : जळगावातील महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह दोघे जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर महिला पथकाकडून कारवाई

May 19, 2025

संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत होणार अनलॉक – आरोग्यमंत्र्यांचे संकेत

October 10, 2020

देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट : एका दिवसात आढळले ४,१२,६१८ कोरोनाबाधित ; ३९८० रुग्णांचा मृत्यू

May 6, 2021

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group