TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देश पातळीवरील नेत्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही : आबासाहेब राजेंद्र वाघ

केतकी चितळे विरोधात धरणगाव सत्यशोधक विचार मंचचे पोलिसात निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी सत्यशोधक विचार मंचचे राजेंद्र वाघ यांसह शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे केली आहे.

निवेदनात नमूद असे, आपल्या देशाचे लोकनेते शरद पवार यांच्या विरोधात समाज माध्यमात अत्यंत खालच्या शब्दात संत महापुरुषांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी अभंग सदृश्य पोस्ट केतकी चितळे नामक एका विकृत मानसिकता असलेल्या महिलेने फेसबुक पेज वरून समाज माध्यमावर प्रसारित केली आहे. व त्या सदरील पोस्टचा लेखक ऍड.नितीन भावे आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

शरद पवार यांनी देशाला विविध क्षेत्रामध्ये गती देवून लोकविकासाच सातत्याने काम केले, अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये देशाला पॅटर्न देणारे महाराष्ट्र राज्याची ओळख निर्माण केली. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे. त्याचप्रमाणे त्यांचे भारतभरातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान आहे, मात्र केतकी चितळे हिने त्यांच्या आजाराबाबत जगतगुरु तुकाराम महाराजांचे नाव घेऊन अत्यंत विकृत स्वरूपाचे लिखाण केले आहे. ह्या लिखाणात फक्त शरद पवारांचाच अपमान नाही तर सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रात ज्या – ज्या महनीय व्यक्तींनी सबंध आयुष्य खर्ची केले त्यांच्याही अपमान आहे. त्यामुळे केतकी चितळे हिने अभंग सदृश्य “तुका म्हणे” या पद्धतीचा शब्द प्रयोग करून अगदी अश्लाघ्य भाषेतील लिखाण प्रसारित केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वीही सामाजिक ऐक्य धोक्यात येईल असे आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल असताना जाणीवपूर्वक अशा पोस्ट करणे कितपत योग्य आहे. अशा प्रवृत्ती समाजाला घातक आहेत तरी केतकी चितळे विरुद्ध आयपीसी, आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा व अशा प्रवृत्तीला आळा घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन धरणगाव सत्यशोधक विचार मंचचे पदाधिकारी राजेंद्र वाघ, बाळासाहेब जाधव, नगर मोमीन, सुनील देशमुख, आकाश बिवाल, देवानंद चव्हाण, करीम लाला मोमीन, ओंकार माळी, जितेंद्र पाटील आयुब खान, विकास पाटील आदींनी पोलिस निरीक्षक राहूल खताळ सो, यांसह सहा. फौजदार योगेश जोशी, पोना. वैभव बाविस्कर,समाधान भागवत, विनोद संदानशिव यांच्याकडे सादर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

औरंगजेबची कबर अखेर पर्यटकांसाठी बंद ; जाणून घ्या..कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही शिल्ल्क राहिलेला नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र

November 17, 2020

पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन दोन दिवसांत चीनी सैन्याची माघार

February 12, 2021

पोल्ट्रीफॉर्ममधून शंभर कोंबड्या चोरी ; पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 12, 2022

BIG BREAKING : भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट विधान !

November 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group