TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : ‘त्या’ स्टोन क्रशरचे काम नियमाप्रमाणे, आमच्या वरील आरोप खोटे ; संचालकाचा खुलासा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आमच्या स्टोन क्रशरचे काम कायदेशीर आणि नियमाप्रमाणे असल्याचा लेखी खुलासा ‘द क्लिअर न्यूज’कडे स्टोन क्रशरचे संचालक देविदास महाजन यांनी पाठविला आहे.

देविदास महाजन यांनी पाठविलेल्या खुलाशात म्हटले आहे की, 11 जून रोजी ‘द क्लिअर न्यूज’मध्ये माझ्या स्टोन क्रशर विरोधात बातमी प्रकाशित केली आहे. त्यानुसार स्टोन क्रशर विरोधात शेतकरी आक्रमक पवित्रा घेत असून स्टोन क्रशरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असा उल्लेख आहे. वास्तविक शेतकऱ्यांना कोणतीही अडचण नाही. स्टोन क्रशरकडे जाणाऱ्या रस्ता मी सर्व परवानगी घेऊन बनवीत होतो. परंतू त्या ठिकाणी परिसरातील शेतकरी तसेच पत्रकार म्हणवून घेणाऱ्या एका तरुणासह दोन शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. तसेच आम्हाला दोन लाख रुपये द्यावे, अन्यथा इतर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू, असे म्हटल्याचा आरोप देविदास महाजन यांनी कुणाचेही नाव न घेता केला आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

परंतू आपण सर्व काम काम नियमानुसार व कायदेशीर करीत असल्याचे आपण त्यांना सांगितल्याचे महाजन यांनी खुलाशात म्हटले आहे. यामुळे समोरच्यांनी आमच्या स्टोन क्रशरवर हरकत घेतली. तसेच तहसीलदार साहेब यांच्याकडेही मुद्दामहून हरकत घेतली. दुसरीकडे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांच्या कोर्टात शिव रस्त्याचा निकाल आमच्या बाजूने लागला. याचा राग आल्याने सदर लोकांनी इतर शेतकऱ्यांना आमच्या विरोधात भडकवून आंदोलन उभे करून आम्हाला हेतू पुरस्कर मानसिक व आर्थिक त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संबंधीतांविरुद्ध आम्ही योग्य ती कायदेशीर कार्यवाई करणार असल्याचेही श्री. महाजन यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

अपमानकारक स्टेटस ठेऊन धार्मिक भावना दुखावल्या ; वरणगाव पोलिसात गुन्हा, संशयिताला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील अनियमित पाणीपुरवठ्या विरोधात भाजप काढणार भव्य मोर्चा !

December 16, 2020

गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवणं हा संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार : शिवसेना

June 25, 2021

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; वृद्धेचा मृत्यू तर जावई जखमी

October 27, 2021

जळगावच्या विकासात्मक दृष्टीने महापौर खा. उन्मेष पाटलांना देणार निवेदन

February 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group