TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शहर देशभक्तीने भारावले: विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

हिंदू-मुस्लिम देशभक्तांचा एकत्रित जयघोष; सीमेवरील जवानांना पाठिंबा देणारा भावनिक आविष्कार

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) संपूर्ण देश युद्धजन्य स्थितीकडे लक्ष ठेवून आहे, अशा पार्श्वभूमीवर आज धरणगाव शहरात एक आगळीवेगळी, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली “तिरंगा रॅली” विविध राजकीय, सामाजिक संघटना आणि देशप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य उत्साहात पार पडली.

श्री बालाजी मंदिरापासून सुरू झालेल्या या रॅलीची सुरुवात पोलीस निरीक्षक पवन देसले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमेच्या पूजनाने झाली.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

या रॅलीची खासीयत म्हणजे पाचशे मीटर लांबीचा भव्य तिरंगा, जो देशभक्त नागरिकांनी खांद्यावर उचलून शहरभर मिरविला. “हिंदुस्थान जिंदाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत संपूर्ण शहरात देशप्रेमाचा जल्लोष झाला.

रॅली श्री बालाजी मंदिर, धरणी चौक, कोटबाजार, परिहार चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. तेथे पुष्पहार अर्पण करून राष्ट्रभक्तीच्या आणि एकतेच्या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या प्रसंग युवकांचा उत्साह गगनाला भिडलेला दिसून आला, आणि तिरंग्याखाली उभ्या प्रत्येकाने “देशासाठी काहीतरी करायचे” या भावना जागृत केल्या.

या ऐतिहासिक रॅलीत भाजप, शिवसेना व महायुतीचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी – प्रतापराव पाटील, सुभाष पाटील, प्रा. संजय पाटील, पी.एम. पाटील, संजय महाजन, कमलेश तिवारी, भानुदास विसावे, शिरीष बयस, डि.ओ. पाटील, इत्यादींसह असंख्य नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, हिंदू-मुस्लिम देशप्रेमी संघटनांनी खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला, हे धरणगावच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरले.

ही रॅली म्हणजे केवळ शोभायात्रा नव्हती, ती होती राष्ट्रभक्तीचा जिवंत अनुभव – एक जीवंत साक्षीदार शहराच्या इतिहासात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaon

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

खेळ छंद म्हणून जोपासा - भरतदादा अमळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धान्यसाठ्यात तफावत : गैरव्यवहार सिद्ध होवूनही कारवाई का नाही ? ; जनसंग्रामचा सवाल

December 26, 2021

मंदिरावर झेंडा चढविताना विजेचा जोरदार धक्का ; तीन भाविक ठार, दोघे बचावले !

August 31, 2023

वासराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

September 10, 2020

कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरण : ईडीच्या हाती लागले 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group