TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची झालेली मिटिंग बेकायदेशीर !

संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे आर. डी. पाटील आणि मिलिंद पवार यांचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2023
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची दि. ६ रोजी घेण्यात आलेली मिटिंग बेकायदेशीर असल्याचा आरोप एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. अध्यक्ष आर. डी. पाटील सचिव मिलिंद पवार यांनी हे संयुक्त प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

दि. ६ रोजी मिटींग आयोजित करण्यात आली होती. सदर मिटिंग ही लोकांना विश्वासात न घेता खोटे आश्वासन देऊन आपल्या मर्जीतल्या लोकांची निवड करून घेण्यात आली. आगामी काळात दुकानदाराच्या समस्या व शासनाच्या धोरण विरोधात होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी सदरची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. परंतु सदरच्या मिटिंगमध्ये धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची कार्यकारणी बदल करण्यासंबंधी कोणताच विषय नसताना सुद्धा त्यावर चर्चा घडवून नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याचा आरोप देखील प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

सदर मिटींग ही संघटनेच्या कोणत्याच पदाधिकारी यांनी बोलावली नव्हती. सदर कार्यकारणी बाबत काही तक्रारी असल्यास किंवा पदाधिकारी (अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव ) बदलाबाबत संघटनेकडे कोणत्याही सभासदाने अगर पदाधिकारी यांनी लेखी तक्रारी केलेल्या नाहीत. सदर मिटिंग ही अध्यक्ष / सचिव यांच्या स्वाक्षरी ने घेतलेली नाही सदरचा मिटिंग अजिंठावर अध्यक्ष / सचिव यांची सही असणे ही कायदेशीर तरतूद असते. त्यामुळे इतर कुणीही मिटिंग बोलवत असेल तर ती सहकार कायद्यात बसत नाही. तरी नुकतीच घेण्यात आलेलेई मिटिंग ही अध्यक्ष /सचिव यांनी बोलवल्या नंतरच ग्राह्य धरण्यात येईल.

धरणगाव तालुका संघटनेची नवीन कार्यकारणी बाबतची मिटिंग ही बेकायदेशीर असून नेमलेली कार्यकारणी सुद्धा बेकायदेशीर आहे. या मिटिंग अजेंड्यावर विषय सूची नव्हती. विषय सूचीवर कार्यकारणी बदलाबाबत विषय ठेवण्यात आला नव्हता. यथा अवकाश विषय सूचीवर बदलाबाबतचा विषय ठेवण्यात येईल आणि त्यावर चर्चा होऊन अंतिम निकाल झाल्यावर नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे दि. ६ रोजी घेण्यात आलेली मिटिंग ही बेकायदेशीर असून निवडण्यात आलेली नवीन कार्यकारणी ही सुद्धा बेकायदेशीर आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात अध्यक आर. डी. पाटील सचिव मिलिंद पवार यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

धरणगाव स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रतापराव पाटील यांच्याकडून सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅप डाऊनलोड करायला सांगून मोबाईल केला हॅक ; जळगावात महिलेला साडेआठ लाखात गंडवले !

August 7, 2023

माथेरानमधील ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा ; चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच पत्नीचं शीर केलं धडावेगळे

December 14, 2021

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 11, 2021

धक्कादायक : लग्नासाठी मानसिक छळ, युवकाची आत्महत्या ; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल !

February 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group