TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माथेरानमधील ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा ; चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच पत्नीचं शीर केलं धडावेगळे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

माथेरान (वृत्तसंस्था) माथेरानमध्ये एका लॉजमध्ये झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरुन तिची हत्या करुन शीर कापल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयिताने पत्नीचे शिर कापून ते दरीत फेकून दिले होते.

यासंदर्भात अधिक असे की, रविवारी माथेरानमधील इंदिरा नगर येथील एका लॉजमध्ये इंजिनियर असलेला उच्चशिक्षित पती राजीव पाल हा मुंबई गोरेगावहून पत्नीला घेऊन आला. रात्री त्याने पत्नीची हत्या करून तिचे शिर धडावेगळे करत ते माथेरानच्या दरीत फेकले होते. पोलिसांना रविवारी रात्री एका स्त्रीचा नग्न अवस्थेत शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी माथेरान गाठून तपासाची सूत्रे हाती घेतली होती. या परिसरातील संपूर्ण दर्‍या, डोंगर येथे शोध मोहिम घेतली. यावेळी खोल दरीत एक रक्ताचे डाग असलेली लेडीज पर्स आढळून आली आणि ह्या पर्समुळेच खूनाचा उलगडा झाला.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

या पर्समध्ये एक चिठी सापडली होती. ज्यामध्ये दादर येथील मेडिकल स्टोअरचा उल्लेख होता. पोलिसांनी हा धागा पकडून तपासास सुरवात केली असता या खूनाची लिंक लागली. गोरेगाव-मुंबई येथे एक महिला हरवली असल्याची तक्रार पोलिसांना सापडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

बॉयफ्रेंडचं आपल्याच आईसोबत अफेअर अन् तिला बसला मानसिक धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येत्या मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आंदोलनास देणार भेट

January 2, 2022

प्राणघातक हल्ल्यातील संशयितास अटक

November 25, 2020

समाजमन सुन्न ! जळगावात अवघ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

February 17, 2021

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पहूर पोलिसात गुन्हा !

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group