TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपरिषदेची अतिक्रमण आणि प्लास्टिक विरोधात धडक कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
January 18, 2025
in जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार धरणगाव नगरपरिषदेने नियोजन करून प्रथमत: फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित केली आणि त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित केले. यामुळे मुख्य रस्त्यावरचा अतिक्रमणाचा प्रश्न सुटला आणि रस्त्यावर मोकळा श्वास घेतला.

नगरपरिषदेने गेल्या पंधरा दिवसांपासून फेरीवाल्यांसाठी स्थळ निश्चित करून त्यांना स्थलांतरित होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. आज नगरपरिषदेने विशेष मोहीम राबवून सर्व फेरीवाल्यांना नियोजित ठिकाणी स्थलांतरित केले. आजच्या कारवाईमुळे मोकळा झालेल्या मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नगरपरिषदेने विशेष पथक नियुक्त केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

READ ALSO

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

तसेच, नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती देखील केली जात आहे. प्लास्टिक पिशवी व कॅरीबॅग यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 24,000 रुपये दंड वसूल करण्यात आले आणि 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही मोहीम नगरपरिषदेने सातत्याने राबविण्याचे ठरवले आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व कॅरीबॅगचा वापर टाळावा, तसेच उघड्यावर कचरा टाकू नये. आपला दुकानाचा व घराचा कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. आजची मोहीम मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक हेबतराव माधवराव पाटील, रवींद्र गांगुर्डे आणि आरोग्य विभागातील सर्व मुकादम व सफाई कर्मचारी यांनी यशस्वीपणे राबविली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
Next Post

पिंप्राळा भागातील व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन..!

July 30, 2025

जिल्ह्यात आज आढळले अवघे १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 18, 2021

रामजन्मभूमी खटल्याचा निकाल धर्माच्या नव्हे तर कायदे आणि संविधानाच्या आधारावर : रंजन गोगोई

November 30, 2021

अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group