TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव खाजगी सावकारी प्रकरण : एका आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2021
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्यामुळे एका व्यापाऱ्याने व्याजाने घेतलेल्या कर्जासाठी धक्काबुक्की शिवीगाळ धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तब्बल ९ खाजगी सावकारांविरुद्ध डिसेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजारच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर एका आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीकडून अॅड.मनोज दवे यांनी कामकाज पहिले.

 

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

यासंदर्भात व्यावसायिक विवेक वासुदेव बिचवे (रा.चिंतामण मोरया नगर) यांनी लॉकडाऊन पूर्वी व त्यादरम्यान व्यवसाय ठप्प झाल्याने भूषण राजेंद्र वाघ (रा.अमळनेर), आनंदा हिंमत सोनवणे (रा.गौतम नगर), अजय आत्माराम पवार (रा.साहिल नगर), शंकर पुना माळी (रा.संजय नगर), जयेश रणछोड चौधरी (रा.भावसार गल्ली), पंकज सुभाष मालपुरे (रा.गणेश नगर), पंकज अशोक पवार चिंतामण (रा.मोरया नगर), मनोज हिलाल भोई (रा. धरणगाव) या सर्व सावकारांकडून १० लाख ९६ हजार रुपये व्याजाने घेतले होते. बिजवे यांच्याकडून या सर्व संशयित आरोपींनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कर्ज मिळण्याबाबत वेगवेगळ्या मजकूर लिहून घेतला आहे. तसेच त्यांच्याकडून स्टेट बँके व युनियन बँकेचे कोरे चेक तारण म्हणून आरोपींनी घेतले आहेत. याशिवाय बिजवे यांनी आतापर्यंत १४ लाख १५ हजार ५०० रुपयांची परतफेड वेळोवेळी केली आहे. त्यानंतरही वरील आरोपींनी बिजवे यांच्याकडे १० टक्के व्याज प्रतिमहिना आकारून मुद्दल व व्याजासाठी धक्काबुक्की करत शिवीगाळ, धमकी देत मानसिक त्रास दिला म्हणून या संदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात गुरन ३२२५/२०२०, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३२,३९,४५,६४ कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

यातील श्रीकृष्ण उर्फ आनंदा हिंमत सोनवणे (रा.गौतम नगर) या संशयित आरोपीचा जिल्हा सत्र न्यायाधीश न्या.डी.ए. देशपांडे यांनी हजारच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीकडून अॅड.मनोज दवे यांनी कामकाज पहिले. यासंदर्भात पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.करीम सय्यद हे पुढील तपास करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

किरीट सोमय्यांची धनंजय मुंडेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, ४० झाले बरे !

January 29, 2021

जळगाव तालुका हादरला ; बिलवाडीतील रखवालदाराचा खून करीत ट्रॅक्टर लांबवले !

November 15, 2023

अमरावतीला भडकावू नका, यशोमती ठाकूरांची फडणवीसांवर टीका !

November 21, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 13 मार्च 2024 !

March 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group