TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : बँकेत आलेल्या वृध्दाच्या पिशवी लांबविणाऱ्या चोरट्या महिला सीसीटीव्हीत कैद !

मका व कापूस विकून आलेले दीड लाख रुपये बँकेत भरताना घडली घटना !

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील अर्बन बँकेत सोमवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास एका ७० वर्षीय वृद्धाचे एक लाख रुपये लांबवल्याची घटना घडली. धरणगाव तालुक्यातील जांभोरा येथील आनंदा फकीरा गुजर यांनी मका व कापूस विकून दीड लाख रुपये जमवले होते.

दिवाळीला सुट्टी असल्याने ते दि. ४ नोव्हेंबर रोजी धरणगाव येथील अर्बन बँकेत एका कापडी पिशवीत पैसे घेऊन आले. बँक खात्यात पन्नास हजार रुपये भरण्याची स्लिप भरून उर्वरित एक लाख रुपये त्यांनी पिशवीत ठेवले. त्यांच्या मागे असलेल्या दोन अज्ञात महिलांनी हातचलाखीने पिशवीतील १ लाख रुपये अलगत काढून पोबारा केला. दरम्यान, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी तात्काळ बँकेतील सीसीटीव्ही फुटेच्या आधारे दोघं संशयित महिलांचा शोध सुरु केला आहे. कारण दोघं महिलांचे बँकेतील वर्तन संशयास्पद होते. तसेच बँकेत कुठलाही व्यवहार न करता दोघं महिला निघून गेल्या होत्या. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दोन संशयित महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dharangaon: Thieving woman who was stealing the bag of an old man who came to the bank was caught on CCTV!Dhrngoan

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

जळगाव : आंघोळीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे शिंपी समाजाचा वतीने संत नामदेव महाराज जंयती साजरी

November 26, 2020

ब्रेकिंग : चाळीसगाव गोळीबार प्रकरण : माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा उपचारादरम्यान मृत्यू !

February 10, 2024

राज्यातील जनताच फडणवीसांना राजकारणातून संन्यास देईल : नाना पटोले

June 28, 2021

जळगाव : बाळानंतर मातेचाही दुर्देवी मृत्यू ; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप !

May 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group