TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डिझेलच्या दरात लिटरमागे 25 रुपयांची वाढ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात (Diesel Price Hike) प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहकांना विकले जाणारे डिझेल प्रतिलिटर 25 रुपयांनी महागले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या महिन्यात पेट्रोल पंपांच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बस फ्लीट ऑपरेटर आणि मॉल्ससारख्या मोठ्या ग्राहकांनी पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी केले आहे. सहसा ते थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन घेतात. यामुळे इंधन रिटेलिंग कंपन्यांचा तोटा वाढला आहे. नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विक्री वाढूनही या कंपन्यांनी अद्याप मात्रा कमी केलेला नाही. परंतु, आता पंप चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, इंधनाच्या किमती विक्रमी १३६ दिवसांपासून वाढलेल्या नाहीत. कंपन्यांनी या दरांवर अधिक इंधन विकण्याऐवजी पेट्रोल पंप बंद करणे हा अधिक व्यावहारिक पर्याय असेल. २००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने विक्री ‘शून्य’वर आल्यानंतर त्यांचे सर्व १,४३२ पेट्रोल पंप बंद केले. आजही तीच परिस्थिती आहे. मोठे विक्रेते पेट्रोल पंपावरून खरेदी करीत आहेत. त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांच्या तोट्यात वाढ होत आहे.

मुंबईत मोठ्या ग्राहकांसाठी डिझेलचा दर १२२.०५ रुपये प्रति लीटर झाला आहे. पेट्रोल पंपांवर ९४.१४ रुपये प्रतिलीटर डिझेल विकले जात आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील पेट्रोल स्टेशनवर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लीटर आहे तर घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी त्याची किंमत ११५ रुपये प्रति लीटर आहे.

२५ रुपयांची मोठी तफावत

विधानसभा निवडणुकीचे निकाल १० मार्च रोजी आले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असल्याने सध्या दरात वाढ झालेली नाही. मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे दर आणि पेट्रोल पंपाच्या किमतीत २५ रुपयांची मोठी तफावत असल्याने मोठे ग्राहक पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करीत आहेत. ते थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून टँकर बुक करीत नाहीत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा आणखी वाढला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

भावजयीला फोन करत असल्याच्या कारणातून दिराने तरुणाचा केला सिनेस्टाईल खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव रेल्वेस्थानकावरील कुली बांधवांना किराणा किट वाटप

May 14, 2021

वृद्धाला चिरडणारा ‘तो’ ट्रक अवैध वाळू वाहतुकीच करणारच !

March 8, 2025

आ. चिमणराव पाटील यांच्या वाहनाला अपघात !

August 7, 2023

धरणगाव येथे उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे मोफत आयोजन

February 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group