TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भावजयीला फोन करत असल्याच्या कारणातून दिराने तरुणाचा केला सिनेस्टाईल खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या कळवण याठिकाणी एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नाशिक येथील भावजयीला वारंवार फोन करत असल्याच्या कारणातून दिरानेच ही हत्या (Murder) केली आहे. घटनेनंतर अवघ्या सहा तासात पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आरोपी दिराला राहत्या घरातून अटक (Accused arrested) केली आहे.

पंकज मधुकर वाघ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो कळवण तालुक्यातील बिजोरे येथील रहिवासी होता. मृत पंकज हा बिजोरे गावातील रहिवासी असणारा रविंद्र नामदेव निकम याच्या नाशकातील भावजयीला फोन करायचा. मृत पंकज नेहमीच आपल्या भावजयीला फोन करतो म्हणून रविंद्र याला पंकजवर राग होता. याच कारणातून आरोपी रविंद्र निकम यानं धारदार शस्त्राने वार करून पंकजची हत्या केली. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पंकज वाघ हे घटनेच्या दिवशी शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शेतातील मजूर रविंद्र सोनवणे यांना आणण्यासाठी गेले होते. पण ते बराच वेळ झालं तरी परत आले नव्हते. यामुळे पंकज यांच्या आईनं आपल्या नातवाला फोन करण्यास सांगितलं. चारवेळा फोन करूनही पंकजकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पंकजचे आई- वडील आणि मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेताच्या दिशेनं गेले. यावेळी चंदननळी ते बिजोरे या रस्त्यावर पंकज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

धारदार शस्त्राने वार करून केली हत्या
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शेतातील शेतमजूर रविंद्र सोनवणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यानं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. आरोपी रविंद्र निकम हा ‘माझ्या भावजयीला नेहमी फोन का करतो’ असा जाब विचारण्यासाठी पंकजकडे आला असता दोघांमध्ये बाचाबाची यातूनच संतापलेल्या रविंद्र याने पंकजवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कळवण पोलिसांनी अवघ्या 6 तासात गूढ उलगडलं आहे. या घटनेचा पुढील तपास कळवण पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

इकरा थीमच्या विद्यार्थिनी गुणवत्ता यादित चमकल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : तीन संशयित आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी !

June 17, 2021

व्हिजीलन्सचे पथक जळगाव आरटीओ कार्यालयात पोहोचण्यामागे ‘या’ वादाची किनार? ; आता रंगलीय ‘ही’ चर्चा !

September 21, 2021

मोठी बातमी : मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस ; उद्या चौकशीसाठी हजर राहणार

March 12, 2022

खळबळजनक : चिंचखेडा येथे डोक्यात वार करून महिलेचा निर्घुण खून !

February 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group