TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नात्याला काळिमा ! आजोबांकडूनच नातीचा लैंगिक छळ ; आरोपी आजोबाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) कपिलनागर पोलीस (Police) स्टेशन हद्दीत आजोबानेच आपल्या 13 वर्षीय नातीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

कपिलनागर पोलीस स्टेशन हद्दीत आजोबानेच आपल्या 13 वर्षीय नातीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीला आई, वडील, एक भाऊ, एक बहीण आहे. पीडिता सर्व भावंडामध्ये मोठी आहे. वडील खासगी काम करतात. तर, आई गृहिणी आहे. गेल्या वर्षांपासून पीडितेचे आई-वडील आणि सर्व कुटुंब आईच्या माहेरी राहायला गेले. घरचे सर्वच झोपले होते. रात्री आईला जाग आली. तिच्या शेजारी झोपलेली पीडिता ही तिला दिसली नाही. ती कुठे गेली असेल म्हणून आईने घरच्या हॉलमध्ये जाऊन बघितले. जे चित्र तिला दिसले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आजोबा आणि नाती नको त्या अवस्थेत तिला दिसून आले. आईने तिच्या आजोबांना हटकले. आईने तिच्या वडिलांची अर्थात मुलीच्या आजोबांची विचारपूस केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेतले.

आरोपीला पोलीस कोठडी

पीडितेने सांगितले की, १३ एप्रिल 2021 रोजी घरी आजोबा आणि पीडिता याव्यतिरिक्त कुणीही नव्हते. या दिवशी आजोबांनी तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुणाला सांगितल्यास घरातून हाकलून लावीन, अशी धमकी दिली. त्यानंतर आजोबांनी अनेकदा तिच्यासोबत दृष्कृत्य केल्याचे पीडितेने सांगितले. घराची बदनामी नको, म्हणून तक्रार देण्यास टाळले. पण, त्यानंतरही आजोबांचे असले प्रकार सुरूच होते. त्यामुळं पीडितेच्या आईने कपिलनगर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून अल्पवयीन मुलीने 'असा' घेतला बदला ; घटना वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांचा उद्या देशव्यापी बंद ; अनेक पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा

December 7, 2020

शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार संपर्कात ; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट !

July 6, 2022

रोपवाटीका धारकांना बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक

September 17, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे २० कोरोनाबाधित, ६२ झाले बरे !

July 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group