TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप ; जाणून घ्या…कोणाला मिळाले कोणते चिन्ह !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५० उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता केवळ ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या ४२ उमेदवारांपैकी ११ उमेदवार हे बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे दि. २१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज ३१ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

असे आहेत मतदार संघ आणि उमेदवारांची चिन्हे

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

वि.जा.भ.ज. व.वि.मा.प्र. राखीव मतदार संघ

१. नाईक मेहताबसिंग रामसिंग (कपबशी)
२. वाघ विकास ज्ञानेश्वर (मोटारगाडी)

अनुसूचीत जाती/जमाती राखीव मतदार संघ

१. बाविस्कर नामदेव भगवान (एअर कंडिशनर)
२. सरदार प्रकाश यशवंत (कपाट)
३. सोनवणे शामकांत बळीराम (कपबशी)

इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघ

१. पाटील प्रकाश जगन्नाथ (तलवार)
२. पाटील राजीव रघुनाथ (ऑटोरिक्षा)
३. डॉ. पाटील सतिष भास्करराव (कपबशी)
४. पवार विकास मुरलीधर (मोटारगाडी)

महिला राखीव मतदार संघ

१. अँड. खडसे खेवलकर रोहिणी प्रांजल (कपबशी)
२. निकम शैलजादेवी दिलीपराव (कपबशी)
३. पाटील अरुणा दिलीपराव (मोटारगाडी)
४. पाटील कल्पना शांताराम (मोटारगाडी)
५. पाटील शोभा प्रफुल्ल (बॅट)
६. पाटील सुलोचना भगवान (टॉर्च)

इतर संस्था व व्यक्ती मतदार संघ

१. देवकर गुलाबराव बाबुराव (कपबशी)
२. पाटील प्रकाश जगन्नाथ (तलवार)
३. पाटील रवींद्र सूर्यभान (मोटारगाडी)
४. पाटील उमाकांत रामराव (बॉटल)
५. सरदार प्रकाश यशवंत (कपाट)

वि. का. रावेर मतदार संघ

१. महाजन जनाबाई गोंडू (कपबशी)
२. पाटील अरुण पांडुरंग (सिलिंग फॅन)
३. पाटील राजीव रघुनाथ (मोटारगाडी)

वि. का. यावल मतदार संघ

१. चौधरी प्रशांत लीलाधर (बकेट)
२. नेहेते गणेश गिरधर (नारळ)
३. पाटील विनोदकुमार पंडितराव (कपबशी)

वि. का. भुसावळ मतदार संघ

१. धनगर शांताराम पोपट (छत्री)
२. सावकारे संजय वामन (विमान)

वि. का. चोपडा मतदार संघ

१. अग्रवाल घनःशाम ओंकारलाल (कपबशी)
२. पाटील संगीताबाई प्रदीप (पतंग)
३. पतील सुरेश शामराव (मोटारगाडी)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

फडणवीस बॉम्ब फोडू शकले नाही, मी मात्र हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवाजवी बील आकारणाऱ्या रुग्णालयांवर अंकुश ठेवावा !

April 9, 2021

जळगावात धाडसी घरफोडी ; चोरट्याने रोकडसह सोने-चांदीचे दागिने लांबविले !

May 31, 2022

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

September 21, 2021

मुंबई सेंट्रलचं नाव बदलणार, आता ‘नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस’

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group