TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फडणवीस बॉम्ब फोडू शकले नाही, मी मात्र हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेकशन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. फडणवीस बॉम्ब फोडणार होते ते फोडू शकले नाहीत पण मी मात्र मुंबईत उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशाराही मलिक यांनी दिला.

 

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला. त्याला मलिक यांनी प्रत्युत्तर दिले व फडणवीस यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. ‘देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की ते दिवाळीनंतर फटाके फोडणार मात्र त्यांचे फटाके भिजले आणि त्याचा आवाजच येऊ शकला नाही. एक माहोल तयार केला गेला की नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत. त्यासाठी काही कागदपत्रे समोर आणली. पण त्यांना ज्यांनी कुणी माहिती दिली ते कच्चे खिलाडी आहेत, असेच मी म्हणेन. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला ही कागदपत्रे दिली असती. यापेक्षा आणखीही बरीच कागदपत्रे आहेत तीही उपलब्ध करून दिली असती’, असा टोला मलिक यांनी लगावला.

 

अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातील आरोपीकडून कुर्ला येथील जागा आम्ही घेतलेली नाही. जे काही व्यवहार झाले आहेत त्याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. याची चौकशी एनआयएने करू द्या नाहीतर सीबीआयने. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, असे आव्हान मलिक यांनी दिले. त्याचवेळी मलिक यांनी फडणवीस यांना इशारा दिला. ‘फडणवीस, तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाच आहे तर आज सारं काही मी सांगणार नाही पण उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीस आणि अंडरवर्ल्डचा काय खेळ या महाराष्ट्रात चालला होता. त्यांनी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून पूर्ण मुंबई शहराला कसे ओलीस ठेवले होते, याची माहिती मी उद्या देणार आहे’, असे मलिक म्हणाले. फडणवीस यांची जवळची माणसं प्लॉट हडप करण्याचे धंदे कोणत्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून करत होते? कोणता आंतरराष्ट्रीय डॉन तेव्हा विदेशातून भारतात आला होता? तो कुणासाठी काम करत होता हे सर्व मी देशासमोर ठेवणार आहे. फडणवीस बॉम्ब फोडणार होते ते फोडू शकले नाहीत पण मी मात्र मुंबईत उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असा इशाराच मलिक यांनी दिला. मी हसीन पारकरला ओळखत नाही, असे उत्तरही मलिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धक्कादायक ! बालविवाहसह अनेकांनी अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

LIVE : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ वाद, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाविरोधात हायकोर्टात याचिका : खडसे ! (व्हिडीओ)

July 29, 2022

जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू !

August 30, 2024

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना

November 24, 2020

ट्रक व दुचाकीचा अपघात ; चोपड्याचे कृषि पर्यवेक्षकाचा जागीच मृत्यू

November 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group