TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जळगाव लोकसभा मतदार संघातील जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर केली.

जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी संजय पवार, उपाध्यक्षपदी कल्पना पाटील, भूषण सोनवणे, विजय पाटील, डॉ. अशोक पाटील, रमेश पाटील, अनिल शिसोदे, शेख अल्लाउद्दीन शेख चिराउद्दीन, राजधर ठाकरे, डॉ. सुरेश पाटील यांची तर जिल्हा सरचिटणीस म्हणून यशवंत पाटील, धर्मराज पाटील, रणजीत पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. भगवान पाटील विशाल महाजन, निंबा पाटील, शिवाजीराव पाटील, प्रकाश महाजन यांची तर चिटणीसपदी रमेश पाटील, किशोर पडोळ, भाईदास महाजन, संजय राठोड, कैलास पाटील, मुश्ताक अहेमद अब्दुल मुनाफ, विकास पाटील, किशोर चौधरी, आनंदा पाटील, कैलास चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

या कार्यकारिणीमध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिले आहे. तसेच ही कार्यकारिणी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

Horoscope today : आजचे राशिभविष्य, 28 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 जानेवारी 2026 !

January 6, 2026

चाळीसगाव : ही बातमी नव्हे तर, विकृती आणि नीचपणाचा कळस !

June 6, 2023

डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांचा आश्रय फाऊंडेशनच्या वतीने सत्कार !

May 30, 2021

पालकांची मुलांमध्ये आदरयुक्त भीती हवी, परंतू मुलांना अति धाकात ठेवू नये : पंकज बोरोले !

August 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group