TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टर हे ईश्‍वराचे प्रतिरूप : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते आयमा खान्देश गौरव पुरस्कारांचे वितरण

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळाने डॉक्टरांची महत्ता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. डॉक्टर हे ईश्‍वराचे प्रतिरूप असून आज आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून खान्देश गौरव पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात येत असल्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

डॉक्टरर्सनी कोरोनाच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता अविरतपणे सेवा केली. प्रशासन आणि डॉक्टर्सच्या एकत्रीत प्रयत्नांमुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकला आहे. यापुढे भविष्यातही आपण सोबत काम करून निरोगी समाज निर्मिती करू अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली. आयमा संस्थेतर्फे आज सात विविध पॅथींच्या डॉक्टर्सच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

आयुष इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेतर्फे आज जिल्ह्यातील ८५ विविध डॉक्टर्सला त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव म्हणून आयमा खान्देश रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, आयमाचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पाटील। आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची खासियत म्हणजे आयुर्वेद, अ‍ॅक्युपंक्चर, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी या सात विविध पॅथींच्या माध्यमातून आरोग्यसेवा करणार्‍या ज्येष्ठ डॉक्टर्सचा गौरव करण्यात आला. डॉ. नितीन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. तर खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर्सच्या कार्याचा गौरव केला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीतील भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, आपण डॉक्टर नसलो तरी कोरोनाने आपल्याला अर्धे डॉक्टर बनविले आहे. कुणाला रेमडीसीवर हवे, तर कुणाला ऑक्सीजन बेड अशा मागण्यांपासून मला देखील डॉक्टरकीमधले बर्‍यापैकी कळू लागले आहे. तर देवकरआप्पांचे आता हॉस्पीटलच असल्यामुळे ते पूर्ण डॉक्टर असल्याची मिश्कीला पालकमंत्र्यांनी करताच उपस्थितांनी याला जोरदार दाद दिली. या कार्यक्रमाचे अतिशय बहारदार असे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. तर आभार डॉ. नितीन पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना विस्फोट : जिल्ह्यात आज आढळले ४६९ कोरोनाबाधित !

January 19, 2022

… तर असंतोषाचा उद्रेक होईल ; एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

November 4, 2021

कराल काय स्वतःला अटक?; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

November 6, 2020

पर्यटनासाठी गेलेल्या सहा जणांवर मधमाशांचा हल्ला ; दोन पर्यटकांचा मृत्यू, चौघे जखमी !

April 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group