TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. जयप्रकाश रामानंद यांना अधिष्ठातापदी कायम ठेवा ; प्रवीण कोल्हे यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) डॉ. जयप्रकाश रामानंद यांना अधिष्ठातापदी कायम ठेवावे, अशी मागणी शिवसेनेचे प्रभाग समिती सभापती तथा नगरसेवक प्रवीण कोल्हे व नगरसेविका मीनाताई धुडकू सपकाळे यांनी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदनही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यात येणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांची अधिष्ठातापदी नियुक्ती राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दि. २६ ऑगस्ट रोजी केली आहे. डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी १३ जून २०२० साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. त्यावेळी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची गंभीर अवस्था होती. परंतु मागील सव्वा वर्षापासून डॉ. रामानंद यांनी रुग्णालयाचा पूर्ण कायापालट करून रुग्णसेवेचा दर्जा उंचावला आहे. अगदी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी कुठलीही अडचण होऊ नये, यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन तयार केले. तसेच सर्व दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्याची कारवाई सोपी व्हावी, यासाठी पारदर्शक कुपन प्रणाली सुरू केली. या बाबी लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगावची बदली रद्द करून डॉ. जयप्रकाश रामानंद यांना कायम ठेवावे, अशी मागणी प्रवीण कोल्हे व मीनाताई सपकाळे यांनी केली आहे.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
Next Post

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयजींच्या पथकाची बायो डिझेल पंपावर धाड ; १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत !

September 6, 2023

जळगाव: कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या ४४ जणांविरुद्ध गुन्हा !

September 26, 2020

धरणगावच्या निशाने फाट्याजवळ पिकअपची दुचाकीला धडक ; एक गंभीर जखमी !

February 27, 2022

धुळ्यात सराफ दुकान फोडले ; रोकडसह १ कोटी १० लाख रुपयांचा ऐवज लंपास !

July 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group