TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्यातर्फे संभाजी नाट्यगृह महाबळ येथे डॉ. अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार सुपर सिद्ध प्राचार्य डॉ. अशोक राणा व वीरमाता निताताई आमले यांच्या शुभहस्ते शॉल, बुके व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर, महापौर जयश्रीताई महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ माधवराव पाटील यांनी केले. या संस्थेच्या वतीने आरोग्य सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जगन्नाथ पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील शहीद राजू साळवे यांच्या धर्मपत्नी, डॉ. अब्दुल करीम सालार, संतोष भंडारी, उद्योगपती राम दयाराम पाटील, डीवायएसपी अण्णासाहेब मारुती जाधव, अॅड. ललिता पाटील, ईश्‍वर जगन्नाथ पाटील योगेश देसाई, लक्ष्मण सखाहारी डोळे, विद्या रवींद्र करपे अशा कर्तृत्ववान व्यक्तींना प्रदान करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

यावेळी गुलाबराव देवकर म्हणाले की, पुरस्कारांची आम्हाला अभिमान आहे. पुरस्कार हे त्यांचे सामाजिक बांधिलकी जोपासल्याची पोचपावती आहे. पुरस्कार मिळाल्यावर पुरस्कारार्थी अधिक जोमाने सामाजिक कार्य करतो व ते नवीन पिढी करिता दीपस्तंभ असतात. कार्यक्रमात डॉ. अ. करीम सालार, श्रीराम पाटील, अण्णासाहेब मारुती जाधव, इत्यादी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. इक्बाल शाह, एजाज मलिक, अब्दुल अजिज सालार, डॉक्टर ताहेर, नबी बागबान, प्रा. जफर शेख, अब्दुल रशीद शेख, तारीक अन्वर शेख व जळगाव शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचा लावला विवाह ; पीडिता ३ महिन्यांची गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केवळ १.८० लाख रुपयांमध्ये सुरू करा भरपूर पैसे मिळून देणारा ‘हा’ व्यवसाय ; सरकार देखील करेल मदत

March 4, 2022

वनिता मल्टीस्पेशालियी हॉस्पिटलचा २४ डिसेंबर रोजी उद्‌घाटन सोहळा !

December 22, 2023

भुसावळ विभागातून दिवाळीसाठी ६ विशेष गाड्यांच्या होणार ३२ फेऱ्या !

September 5, 2024

धरणगाव गर्भवती विवाहितेचा मृत्यू प्रकरण : आत्महत्या की घातपात?; शवविच्छेदनाच्या अहवालनंतर होणार स्पष्ट !

October 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group