TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

कानळदा रोडवरील केसी पार्कमधील घटना

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – दारु पिवून वारंवार त्रास देणाऱ्या भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसीपार्क) या प्रौढाचा पत्नीने गळा आवळून निघृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अकस्मात मृत्यूवरुन शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मयताच्या संशयीत पत्नी मनिषा भरत पाटील (वय ४५) यांची चौकशी करण्यात आली.

शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी शहरातील एका कापड दुकानात कामाला होती तर दोघ मुल एमआयडीसीतील कंपनीत कामाला मूल कायामुळे कर्जबाजारी देखील होता. त्यामुळे घरातील संपुर्ण जबाबदारी ही मनिषा पाटील यांच्यावर होती. भरत पाटील हे दारुच्या नशेत दररोज पत्नीसह मुलांना त्रास देत होते. मंगळवारी रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या. त्यावेळी त्यांचे पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेले होते.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

अंतर्गत रक्तस्त्रावामुळे
काना, नाकातून निघाले रक्त

डोक्यात जबर मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने भरत पाटील यांच्या कानातून आणि नाकातून रक्त निघाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी परिसरातील एका तरुणाने भरत पाटील यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

डॉक्टरांच्या अहवालावरुन गुन्हा

डॉक्टरांसह पोलिसांनी मयत भरत पाटील यांच्या शरिराची
पाहणी केल्यानंतर त्यांच्या मानेवर गळा आवळल्याचे वज्र दिसून आल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास भरत पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावरुन भरत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्याळे श्वास गुदमरुन झाल्याचे निष्पन्न झाले.

दारुच्या नशेत केला घराचा सौदा

भरत पाटील यांना दारुचे व्यसन असल्यामुळे ते दिवसभर दारुच्या नशे धूत रहायचे. गेल्या काही महिन्यां पूर्वी त्यांनी राहत्या घराचे सौदा करुन ते विकून टाकले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबा वाद देखील झाले होते. वारंवार होणा त्रासाला कंटाळलेल्या त्यांच्या पत्नी टोकाचे पाऊल उचचल्याची माहित पोलिसांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDrunk husband strangled to death by wife

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला पालकमंत्र्यांकडून मिळणार स्कूटीची अनोखी भेट !

January 2, 2021

धरणगाव रेल्वे स्थानकाला पीएसी समितीची भेट !

September 5, 2021

विक्षिप्त व्यक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान : महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

February 5, 2021

नगरदेवळ्यात वीज कोसळून शेतकरी ठार !

October 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group