TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

५० दिवस धमकावून ४१ लाख लुबाडले

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई ( प्रतिनिधी) – डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईत आणखी एक मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. भांडुप परिसरात राहणाऱ्या एका निवृत्त बँक व्यवस्थापकाला तब्बल ५० दिवस डिजिटल अरेस्टची बतावणी करत सायबर भामट्यांनी ४०.९० लाख रुपये लुबाडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, या ६१ वर्षीय तक्रारदाराला १० मार्च २०२६ रोजी ‘सिग्नल’ अॅपवरून एका अज्ञात क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी स्वतःला दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदाराचे नाव दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयितांच्या मोबाईल डेटामध्ये आढळल्याचा दावा केला. तसेच पीडिताच्या नावावर कर्नाटकातील हुबळी येथे बँक खाते उघडून त्याद्वारे २.६५ कोटी रुपयांचे मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करत या ज्येष्ठ नागरिकाला धमकावण्यात आले.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

या सायबर ठकांनी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे नाव घेत पीडिताला अटक व कायदेशीर कारवाईची भीती दाखवली. त्यानंतर डिजिटल अरेस्ट असल्याचे सांगून पीडिताला घरातील एका रूममध्ये एकटे राहण्यास आणि सतत व्हिडीओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फोन बंद केले. फसवणुकीच जाणीव झाल्यानंतर पीडिताने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधत पोलिसांत तक्रार दाखल केली प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

असे पाठवले पैसे

भीती आणि मानसिक दडपणाखाली या तक्रारदाराने विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केले. ११ मार्च रोजी करूर वैश्य बँकेच्या खात्यात २.९० लाख रुपये, १३ मार्च रोजी आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात २८ लाख रुपये, तर १८ मार्च रोजी इंडसइंड बँकेच्या खात्यात १० लाख रुपये जमा करण्यात आले. यातील काही रक्कम पत्नीने घेतलेल्या कर्जातून उभी करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: MumbaiRetired bank officer victim of digital arrest

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेच्या नोकरीचे आमिष दाखवून १२ तरुणांची दीड कोटींची फसवणूक ; चौघांविरुद्ध गुन्हा !

February 20, 2023

जळगाव : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

December 8, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ !

November 7, 2024

महायुती सरकारने थांबवलेली अनेक विकास कामे पूर्ण करणार – धनंजय चौधरी

November 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group