TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

vijay waghmare by vijay waghmare
July 3, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील मेहरून सर्वे क्र. ४१०/१ तसेच ४०६, ४०७ मधून जाणारा गुरु पेट्रोल पंप ते पाचोरा रोड हा मुख्य डीपी रोड अत्यंत वर्दळीचा असून, रस्त्याची झालेली दयनीय अवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी, पालक, मजूर, नोकरदार, शाळेच्या बसचे चालक तसेच इतर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांकडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत होती.

या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकारी वर्गाला तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

आयुक्तांच्या आदेशानुसार नगररचनाकार अमोल पाटील व शाखा अभियंता आर. टी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थायी समिती सदस्य नितीन सपके, नगरसेविका सुरेखा तायडे, नगरसेवक प्रफुल्ल देवकर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पाहणीनंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) तातडीने तयार करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी आयुक्त तसेच पाहणीसाठी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

प्रभाग क्रमांक १३ मधील या महत्त्वाच्या प्रश्नासाठी नगरसेविका वैशाली अमित पाटील, स्थायी समिती सदस्य नितीन सपके, नगरसेविका सुरेखा तायडे आणि नगरसेवक प्रफुल्ल देवकर या चारही लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांची दखल घेत प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, आयुक्तांनी विद्यार्थी, पालक, मजूर, नोकरदार, शाळेच्या बसचे चालक व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलपणे समजून घेत तातडीने अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असा विश्वास नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEfforts by Corporator Vaishali Amit Patil bear fruit; path cleared for repair of Mehroon DP Road.

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 04 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुलै 2026 !

July 8, 2026

घरफोडी करून चोरट्याने दागिन्यांसह रोकड लांबविली ; अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

March 26, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तश्रृंगी देवीचे घेतले दर्शन 

April 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group