TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था करणार सभासदांची मोफत डोळे तपासणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेतर्फे सर्व सभासदांची मोफत डोळे तपासणी केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देखील दिला जाणार असून ज्या सभासदांना चष्माची गरज भासेल त्यांना चष्मा देखील मोफत दिला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया यांनी दिली आहे.

शहरासह जिल्ह्यात नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेतर्फे यावर्षी देखील सभासदांना भेट दिली जाणार आहे. कोरोनामुळे यावर्षी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली नसली तरी अध्यक्ष आणि संचालक मंडळाची बैठक नुकतेच पार पडली. शासनाने प्रदान केलेल्या अधिकारान्वये पतसंस्थेच्या सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षात आपली सामाजिक जबाबदारी पार पाडताना वार्षिक लेखापरीक्षणात ‘अ’वर्ग कायम ठेवला आहे ही कौतुकास्पद बाब आहे.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

सभासदांची मोफत डोळे तपासणी

एकता पतसंस्थेच्या सर्व सभासदांची डॉ.योगेश टेणी यांच्या रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान कोणत्याही सभासदाला चष्मा आवश्यक वाटल्यास तो पतसंस्थेमार्फत मोफत दिला जाणार आहे. नेत्र तपासणीच्या माहिती पत्रकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, सचिव घनश्याम अडवाणी, डॉ. योगेश टेणी, अजय कुलकर्णी, नामदेव वंजारी, दयानंद कटारिया, प्रवीण कोतकर, पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते आदी उपस्थित होते. इच्छुक सभासदांनी पतसंस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरून तपासणी पत्र प्राप्त करावे, असे आवाहन पतसंस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्ताने १८ डिसेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे फ्री नेत्र तपासणी, दंत तपासणी, जनरल तपासणी व फिजओथेरपी तपासणी शिबीर

June 14, 2021

सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

September 7, 2021

राजकीय पदाधिकार्‍याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

September 6, 2020

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

January 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group