TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हजार रुपये अकाऊंटला आले, तरी तुमची ईडी चौकशी होईल : चंद्रकांत पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापुर (वृत्तसंस्था) कोल्हापूर उत्तरच्या विधानसभेसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसेवाटपाची तयारी सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. १००० रुपये तुमच्या अकाऊंटला आले, तरी तुमची ईडी चौकशी होईल. आजच मी ईडीला पत्र लिहित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे देण्याची ही तयारी आहे. मोठ्या प्रमाणात काळात पैसा पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होणार आहेत. मतदारांच्या खात्यांमध्ये एक हजार रुपये आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पेटीएममार्फत हे पैसे वाटप झाल्याचं त्यांनी म्हटलंय. एका काँग्रेसच्या नेत्याने दारूच्या दुकान मालकांची बैठक घेतली. एका अधिकाऱ्याने काँग्रेसला मतदान करण्याचा दम देखील भरला. आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालू. पीडीसीसीत दमबाजी, गोकुळमध्ये दमबाजी सुरू आहे,असाही आरोप पाटील यांनी केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
Next Post

'सुस्वागतं रामराज्यम्' कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीला घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

September 27, 2022

संजय राठोडांवर कारवाई होण्याची शक्यता, मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये

February 13, 2021

लिटल ब्लॉसम शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

October 2, 2020

पतीचे अनैतिक संबंध माहित पडताच विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी !

December 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group