TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ विवाहितेचा मृत्यूचा झाला उलगडा ; गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील विष्णूनगर (गाळण) येथील २४ वर्षीय विवाहितेच्या ४ फेब्रुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र, विवाहितेच्या मृत्यू मागील कारणाचा उलगडा झाला असून गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक केली आहे. मनिषा चेतन राठोड (वय-२४) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, विष्णुनगर ता. पाचोरा येथे कुंडाणे तांडा ता. धुळे येथील माहेर असलेल्या विवाहिता मनिषा हिचा ४ फेब्रुवारी रात्री खाटेवरच गळा आवळून खून करण्यात आला होता. मात्र सासरच्या मंडळींनी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बतावणी केल्याने पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मनिषा हिच्या गळ्यावर दोरी आवळ्याच्या व नखे लागल्याच्या खुना आढळून आल्याने तिचा भाऊ ज्ञानेश्वर जग्गनाथ पवार याने मनिषा हिचे शवविच्छेदन पाचोरा येथे न करता इनकॅमेरा जळगाव येथे करण्याची मागणी केल्याने आज शनिवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान जळगाव जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सोनार यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करुन पाचोरा पोलिसांना अहवाल सादर केला. त्या अवहालात मनिषा राठोड हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू नसुन तो दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने ज्ञानेश्वर पवार यांनी चेतन दलेरसिंग राठोड (पती), सयाबाई जयसिंग राठोड (जेठानी), जयसिंग दलेरसिंग राठोड (जेठ), भगवान दलेरसिंग राठोड (दिर) यांचे विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

काय आहे हा प्रकार

मनिषा राठोड हिचा विवाह गेल्या दोन वर्षांपूर्वी झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन महिन्यांपासूनच विवाहात कमी हुंडा दिला व संसार उपयोगी भांडे दिले नाही. यावरुन तिला पतीसह सासरची मंडळी सतत त्रास देत असत. मनिषा हिचा पती चेतन याचे त्याची मोठी वहिनी सयाबाई जयसिंग राठोड हिच्याशी अनैतिक संबंध होते. ही बाब मनिषा हिने प्रत्यक्ष पाहुन पतीस विचारणा केल्याने त्याचा राग येवुन पती चेतन दलेरसिंग राठोड, जेठानी सयाबाई जयसिंग राठोड, जेठ जयसिंग राठोड, दिर भगवान राठोड यांनी मनिषा हिचा कायमचा काटा काढला. मनिषा हिस पती चेतन पासून ९ महिण्याचा यश नावाचा मुलगा असुन त्यास चेतन याचेकडे सोपविण्यात आले आहे. मनिषा हिच्या कुंडाणे तांडा येथे अश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत असुन खुनातील चेतन राठोड (पती), जयसिंग राठोड (जेठ) व भगवान राठोड (दिर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

युग संपलं ; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत व महात्म्यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी : ह भ प गजानन जी महाराज

February 15, 2025

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २५ मे २०२२ !

May 25, 2022

धक्कादायक : ‘NUDE VIDEO CALL’ च्या माध्यमातून धरणगावच्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न !

April 4, 2023

बाॅलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार ; बिश्नोई गँगवर संशय !

April 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group